Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एका डुलकीने आयुष्य संपवलं; हिंगोली-वाशिम मार्गावर 2 ट्रकमध्ये भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 18 November 2023, 12:22

Hingoli Accident News: हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. हिंगोली-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. नागपूरमधून संत्री घेऊन जाणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला. हिंगोलीच्या माळहिवरा परिसरात ही मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रक चालकाची डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.( Hingoli Washim Accident)

याबाबत घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हिंगोली-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. नागपूरमधून संत्री घेऊन निघालेल्या आयशर ट्रकने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले असून आयशर चालक शेख अनवर, शेख कटूमिया हे जागीच ठार झाले आहेत. हिंगोलीच्या माळशिवरा गावाजवळ ही दुर्घटना घडली.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि हिंगोली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले असून मृत चालकाला रुग्णालयात क्षवविच्छेदनासाठी दाखल केले आहे. अपघातानंतर हिंगोली-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली होती. या दुर्घटनेत अपघातग्रस्त दोन्ही ट्रक आणि संत्र्याच्या मालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील तपास हिंगोली ग्रामीण पोलीस करत आहे. (Hingoli Accident News)

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Amruta Fadnavis Jhumka Real : अमृता फडणवीस यांचा झुमका गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.