Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बहिणींनो सावधान! ई-केवायसी नसेल तर 1500 रुपये विसरा; 71 लाख महिलांना राज्य सरकारचा दणका

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 March 2026, 9:49
Ladki Bahin Yojana: Big news! State government's big decision regarding e-KYC process for lovely sisters..

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची ठरलेली लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता काही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक महिलांच्या खात्यात पैसे न आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यभरात सुमारे 71 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

 

सरकारने या योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली होती. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या, तरीही अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. काही महिलांनी प्रक्रिया केली असली तरी त्यांच्या अर्जात तांत्रिक चुका आढळल्या. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, मोबाईल नंबर जोडलेला नसणे किंवा अर्जातील माहितीमध्ये फरक असणे, ही मुख्य कारणे समोर आली आहेत. त्यामुळे या सर्व महिलांना तात्पुरते योजनेतून वगळण्यात आले आहे.

या महिलांना अर्ज दुरुस्त करण्यासाठी आणि ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती. आज या मुदतीचा शेवटचा दिवस आहे. आजनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही आपली माहिती अपडेट केलेली नाही, त्यांनी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.

दरम्यान, पात्र महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत. ज्यांना हा हप्ता मिळाला नाही, त्यांनी आपली माहिती तपासून घ्यावी. जवळच्या सेतू केंद्रात जाऊन किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे ई-केवायसी पुन्हा तपासणे गरजेचे आहे. अन्यथा, पुढील हप्ते मिळणे थांबू शकते.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

काळे पेढे, काळी फळं अन् संमोहनाचं जाळं! भोंदू खरातच्या कार्यालयात 'अघोरी' साहित्याचा साठा; मोबाईलमध्ये सापडले निनावी नंबर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.