Saturday, May 10, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजित पवारांच्या धाकट्या मुलाचा आज साखरपुडा ; कौटुंबिक वादळानंतर पवार कुटुंब एकत्र येणार

Supriya Gadiwanby Supriya Gadiwan
Thursday, 10 April 2025, 14:07

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचा साखरपुडा आज पार पडत आहे.पुण्यात आज सायंकाळी काही ठराविक मित्र, कुटुंबातील सदस्य आणि पक्षातील मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत जय पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या सोहळ्यासाठी पवार कुटुंबातील सर्वच सदस्य उपस्थित राहणार आहेत.

पवार कुटुंबात आलेल्या वादळानंतर आता घरात होत असलेल्या मंगल कार्यालयामुळे संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येणार आहे.
जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी टूर्सच्या पाटील कुटुंबाच्या सूनबाई आहेत.दरम्यान आजच्या साखरपुड्याला आत्या सुप्रिया सुळे या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित राहणार आहेत.तसेच या साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याने या भेटीकडे सर्वांचच लक्ष लागल आहे.

साखरपुडा ठरल्यानंतर जय पवार आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. 13 मार्च रोजी ही भेट झाली होती. या भेटी वेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार ह्या सुद्धा उपस्थित होत्या. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी स्वतः शरद पवार यांची भेट घेऊन साखरपुड्याचे निमंत्रण दिलं होतं.या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमांवर शेअर केले होते.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

ताज्या बातम्या

 पाकिस्तान जगाच्या नकाशावरून मिटवला पाहिजे; इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कंगणा राणावतचा संताप

Saturday, 10 May 2025, 16:11
11th class admission to complete till 15th august in maharashtra

अकरावी प्रवेशप्रक्रिया १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार

Saturday, 10 May 2025, 16:05

वाहनचालकांना दिलासा ; ऑनलाइन पेमेंट व्यवहारावर लावलेल्या बंदीचा निर्णय अखेर मागे

Saturday, 10 May 2025, 15:59

झोपेतून उठतानाच चक्कर आली, आईला हाक मारली अन्…, भोरमधील 28 वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू

Saturday, 10 May 2025, 15:43

पुण्यातील महिलेला ‘ती ‘चूक पडली महागात ; तब्बल 50 हजार रुपयाचा गंडा

Saturday, 10 May 2025, 15:20
Prashant burde and prabhat kumar promoted as DG maharashtra Police

प्रभात कुमार, प्रशांत बुरडे यांना महासंचालकपदी बढती; चार अप्पर पोलीस महासंचालकांच्या बदल्या

Saturday, 10 May 2025, 15:19
Next Post

व्हिडिओ काढून शरीरसुखाची मागणी केल्यामुळे कॅब चालकाच्या डोक्यात हातोडा घालून खून

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.