Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी’ संघाला विजेतेपद, सद्भावना चषक क्रिकेट स्पर्धा : पारधी क्रिकेट संघ ठरला उपविजेता

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 8 November 2022, 17:06

कर्जत : कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या मैदानावरील सुरु असलेल्या सद्भावना चषक क्रिकेटवर ‘रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी’ संघाने अंतिम सामन्यात चार गडी राखून विजय मिळवून नाव कोरले आहे. तर या स्पर्धेत पारधी क्रिकेट संघ हा उपविजेता ठरला आहे.

कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतून व कर्जत पोलिस आणि पत्रकारांच्या आयोजनातून ‘सद्भावना चषक’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या संघात रोटरी क्लब, शिक्षक संघ, कर्जत पोलीस, सर्व सामाजिक संघटना, डॉक्टर्स असोसिएशन, पारधी संघ, पत्रकार संघ आदींचा समावेश होता. स्पर्धेच्या सुरुवातीला सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने सर्वांच्या स्वागतासाठी ढोल ताशा पथक व लेझीमच्या प्रत्यक्षिकांनी स्वागत केले. त्यामुळे मोठा उत्साह निर्माण झाला होता.

पाच षटकांच्या पहिल्या लढतीत डॉक्टर्स असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी संघाने विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत पोलीस व पारधी संघ उतरले त्यात पारधी संघाने कर्जत पोलीस संघाला पराभूत केले. शिक्षक व सर्व सामाजिक संघटना या तिसऱ्या संघात झालेल्या लढतीत सर्व सामाजिक संघटनेने विजय साकारला तर प्रशासकीय अधिकारी संघ उपस्थित न राहिल्याने पत्रकार संघाला पुढील चाल देण्यात आली.

 

उपांत्य फेरीत पारधी व पत्रकार असा सामना रंगला यातही पारधी संघाने पत्रकार संघाला नमवले. त्यानंतर रोटरी क्लब व सामाजिक संघटनेच्या झालेल्या स्पर्धेत रोटरीने आपला विजयाचा झेंडा फडकावला. अटीतटीच्या अंतिम लढतीत रोटरी क्लब व पारधी संघाच्या झालेल्या स्पर्धेत रोटरी क्लबने रोमांचकारी खेळ करताना स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

दरम्यान, पोलीस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव, प्रांताधिकारी अजित थोरबोले व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना चषक देण्यात आले.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची ‘सद्भावना’ ही संकल्पना खरोखरच उपस्थितांमध्ये सामाजिक सलोखा, विश्वास, प्रेम,माणुसकी रुजवणारी ठरली. यादव यांनी स्पर्धेसाठी केलेल्या आवाहनाला अनेकांनी भरभरून मदत केली या सर्वांचे त्यांनी आभार मानले. कर्जत पोलीस आणि पत्रकार यांनी भरविलेल्या अनोख्या स्पर्धेमुळे सर्वांनीच कर्जत पोलीस आणि पत्रकार यांचे खूप कौतुक केले..

स्पर्धेतील मानांकने:

सद्भावना चषक : रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी
मालिकावीर : प्रा.विशाल मेहेत्रे
सर्वोत्तम फलंदाज : निखिल काळे
सर्वोत्तम गोलंदाज : अमोल जाधव (गट विकास अधिकारी)
सर्वोत्तम झेल : संदीप गदादे

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

कुरकुंभ एमआयडीसीतील शोगन कंपनीत रिऍक्टरचा स्फोट झाल्याने भीषण आग ; जिवीत हानी नसल्याची प्राथमिक माहिती :

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.