Sunday, July 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

World Athletics Championships: नीरज चोप्राची ‘रूपेरी’ कामगिरी ; रौप्यपदक जिंकणारा पहिला भारतीय…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 24 July 2022, 9:46

पुणे : ऑलिम्पिक गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. अमेरिकेतील युजीनमध्ये झालेल्या चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत त्याने 88.१३ मीटर अंतरावर भालाफेक करत रौप्यपदकावर नाव कोरलं आहे.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने सिल्वर मेडलची कमाई केली आहे. अवघ्या काही पॉईंट्सने त्याचं सुवर्ण पदक हुकलं आहे. संपूर्ण भारताची त्याच्याकडून गोल्ड मेडलची अपेक्षा होती. मात्र नीरजला सिल्वर मेडलवर समाधान मानावं लागलं आहे. २४ वर्षीय नीरजने अग्रस्थान मिळवल्यास ऑलिम्पिक विजेतेपदापाठोपाठ जगज्जेतेपद पटकावणारा तो तिसरा भालाफेकपटू ठरला असता.

नीरजचा फालाफेक
नीरजचा पहिला थ्रो- फाऊल
नीरजचा दुसरा थ्रो- 82.39 मीटर
नीरजचा तिसरा थ्रो- 86.37 मीटर
नीरजचा चौथा थ्रो- 88.13 मीटर
नीरजचा पाचवा आणि सहावा थ्रो- फाऊल

 

जागतिक क्रमांक- १ भालाफेकपटू अँडरसनने पात्रता फेरीत 89.91 मीटर अंतरावरून भालाफेक करून अंतिम फेरी गाठली. तो क्रमवारीत पहिला होता तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नीरजने पात्रता फेरीत 88.39 मीटर अंतरावर भालाफेक केली. अशा परिस्थितीत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या नीरजला या अंतिम फेरीत अँडरसनला हरवण्यासाठी ९० मीटर अंतरावर भालाफेक करावी लागणार होती, मात्र ते शक्य झालं नाही.

दुसरीकडे भारताचा दुसरा भालाफेकपटू रोहित यादवने पहिल्या प्रयत्नात ७८.५ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात ७७.९६ तर तिसऱ्या प्रयत्नात ७८.५ मीटर भाला फेक करून आठव्या स्थानावर होता. तर नीरज चोप्राने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर भालाफेक करत पदकांच्या शर्यतीत आपली दावेदारी रौप्य पदकावर सांगितली. मात्र ९० मीटर मार्क पार करण्याच्या नीरजच्या प्रयत्नाला पाचव्या फेरीत मोठा धक्का लागला. त्याचा पाचवा प्रयत्न अवैध ठरला. त्यामुळे आता त्याच्याकडे फक्त ६ वा आणि शेवटचा प्रयत्न शिल्लक होता.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बोरीऐंदी येथे शेतात काम करताना ट्रॅक्टर पलटी; 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Sunday, 12 July 2026, 19:24

उरुळी कांचनमध्ये ‘आरोग्यवारी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 230 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, 14 महिलांची मॅमोग्राफी, समर्थ युवा फाउंडेशनचा उपक्रम..

Sunday, 12 July 2026, 19:10

गुटखा तस्करीच्या खोट्या गुन्ह्याची धमकी देत चिकन व्यावसायिकाकडून ९० हजारांची लाच; पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 12 July 2026, 18:50

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उरुळी कांचनमध्ये जल्लोषात स्वागत; हरिनामाच्या गजरात भक्तिमय वातावरण

Sunday, 12 July 2026, 18:02

गाजावाजा नाही, पोस्टरबाजी नाही… पांडुरंगाच्या सेवेत रमला कदमवाकवस्तीचा ‘अवलिया’; 5 हजारांहून अधिक वारकऱ्यांना दरवर्षी अन्नदान

Sunday, 12 July 2026, 17:40

जुन्नरमध्ये चोरीच्या संशयातून राडा! चोरीची बोलेरो घेऊन फिरणाऱ्या संशयितांना ग्रामस्थांचा चोप; दोन जण जेरबंद

Sunday, 12 July 2026, 17:33
Next Post

सोलापूर-पुणे 'इंद्रायणी एक्स्प्रेस’ २५ दिवसांसाठी रद्द...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.