Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MS Dhoni IPL 2026: धोनी IPL मधून निवृत्ती घेणार? आयपीएल 2026 मध्ये खेळणार की नाही? CSK च्या CEO चा मोठा खुलासा…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 8 November 2025, 13:11
MS Dhoni IPL 2026: Will Dhoni retire from IPL? Will he play in IPL 2026 or not? CSK CEO's big revelation...

photo - social media

MS Dhoni IPL 2026 :  आयपीएल चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून  संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा (IPL) आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून धोनी आयपीएल 2026 मध्ये सहभागी होणार का?  या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

 

चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, (MS Dhoni) “एम. एस. धोनीने आम्हाला कळवले आहे की तो पुढील सीझनसाठी उपलब्ध आहे.” त्यामुळे थालाचे चाहते पुन्हा एकदा आपला आवडता कॅप्टन मैदानावर पाहण्यासाठी सज्ज झाले आहेत.

मागील आयपीएल सीझनमध्ये (MS Dhoni) धोनीने ‘अनकॅप्ड’ खेळाडू म्हणून सहभाग घेतला होता. ऋतुराज गायकवाड अनुपस्थित असताना काही सामन्यांमध्ये त्याने संघाचे नेतृत्वदेखील केले होते. आता तो आयपीएल 2026 मध्ये पुन्हा कर्णधार म्हणून खेळणार का? की फक्त खेळाडू म्हणून दिसणार, याबाबत संघाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत पाच वेळा (IPL)आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 या वर्षांत संघ विजेता ठरला. तसेच 2010 आणि 2014 मध्ये चॅम्पियन्स लीग टी-20 चे जेतेपदही संघाने जिंकले. सीएसकेवर बंदी असताना (2016-2017) धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला होता.

चेन्नईसाठी खेळलेल्या 248 सामन्यांत धोनीने 4865 धावा केल्या आहेत. त्याचा शांत स्वभाव, अचूक निर्णय घेण्याची क्षमता आणि मैदानावरील रणनीती यामुळे तो आजही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. धोनी आणि चेन्नई सुपर किंग्ज हे समीकरण म्हणजे चाहत्यांसाठी भावना आहे. ‘येलो आर्मी’साठी थाला पुन्हा मैदानात उतरणार असल्याने संपूर्ण सोशल मीडियावर आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

लोणी काळभोर येथील लेखाधिकारी महिलेने दौंड नगरपरिषदेत लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.