Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MS Dhoni Birthday : फक्त क्रिकेटच नाही तर हेअर स्टाईलमुळेही धोनी राहिला चर्चेत ; एकदा लुक्स पाहा…

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 7 July 2023, 8:50

MS Dhoni Birthday पुणे : क्रिकेट विश्वात आपलं नाव कोरणाऱ्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आज 7 जुलैला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या दमदार फलंदाजी आणि यष्टिरक्षणासोबतच धोनीच्या हेअरस्टाइलनेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले. (MS Dhoni Birthday) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना धोनीला त्याच्या लांब केसांसाठी ओळखले जात होते. (MS Dhoni Birthday)  पण 2011 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने एक अनोखी हेअर स्टाईल केली. तेव्हापासून आतापर्यंत त्याने अनेक अप्रतिम लूक्स देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. (MS Dhoni Birthday)

आज आम्‍ही तुम्‍हाला धोनीच्‍या काही चर्चेत राहिलेल्या हेअर स्‍टाईलबद्दल सांगत आहोत…

महेंद्रसिंग धोनीच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात खांद्यापर्यंत लांब केस होते. जेव्हा तो मैदानावर फलंदाजीसाठी आला तेव्हा तो त्याच्या क्रिकेटच्या कामगिरीमुळे प्रसिद्ध झालाच पण त्याच्या केसाचीही त्यावेळी चर्चा झाली. एमएस धोनीच्या अनेक चाहत्यांनी ही हेअरस्टाइल फॉलो केली. बऱ्याच काळापासून लोकांमध्ये लांब केसांची क्रेझ होती. त्याचे लांब केस अजूनही लोकांच्या लक्षात आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर एमएस धोनीने हेअर स्टाइलमध्ये काही बदल केले. पूर्वी जे केस सरळ दिसत होते, ते आता नैसर्गिक कुरळे असलेली क्रॉप स्टाईल फॉलो करत आहेत. लांब केसांसाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीने 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर केस कापले. त्यानंतर, वेगवेगळ्या प्रसंगी, त्याने केसांची शैली खूप बदलली आणि अनेकप्रकारे प्रयोग केले.

 

दुबईत आशिया चषक सुरू होण्यापूर्वी कॅप्टन कूलने पुन्हा एकदा आपल्या नव्या हेअर स्टाईलने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तो वीहॉक स्टाईलमध्ये मस्त दिसत होता. त्याची हेअर स्टाईल चाहत्यांनाही आवडली आणि सोशल मीडियावर ती खूप व्हायरल झाली. ही हेअरस्टाईल सर्व चाहत्यांनी खूप फॉलो केली होती.

गेल्या वर्षी, धोनीने त्याच्या हेअरस्टाईलमध्ये आणखी एक बदल केला. फॅन्सी आणि मस्त मेकओव्हरपासून दूर जात त्याने क्लासी इंग्लिश क्रॉप हेअरस्टाइल फॉलो केली. धोनीची ही हेअरस्टाईल त्याच्या पर्सनालिटीला खूप साजेशी अशी दिसत होती.

कॅप्टन धोनी हा केवळ क्रिकेटपटू नव्हता तर तो भारतीय लष्करात मानद लेफ्टनंट कर्नल म्हणूनही कार्यरत होता. यादरम्यान कॅप्टन कूल मिलिटरी बझ कट हेअरस्टाइलमध्ये दिसला. त्यांची ही स्टाईल चांगलीच गाजली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48
Next Post

Buldana Bus Accident : समृद्धी महामार्गावर झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात "दारुड्या" चालकामुळेच? ; रक्तात आढळले ३० टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.