Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

World Cup 2023 Final: टीम इंडिया तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी अहमदाबादला पोहचली, हॉटेलबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 16 November 2023, 21:14
Indian Cricket Teams Reached Ahmedabad World Cup 2023 Final Fans Crazy Outside Hotel

अहमदाबाद: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना (World Cup 2023 Final) रविवार, 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ अहमदाबादला पोहोचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. आता टीम अहमदाबादला पोहोचताच हॉटेलबाहेर चाहत्यांची गर्दी झाली.

 

टीम इंडिया अहमदाबादला पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चाहत्यांचा जमाव दिसत असून एका बाजूने टीमची बस येताना दिसत आहे. टीम बस पाहून चाहत्यांमध्ये एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने अहमदाबादला पोहोचली आहे.

12 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी हातात पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. भारतीय संघाने शेवटचा एकदिवसीय विश्वचषक 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. आता टीम इंडियाला तिसर्‍यांदा वर्ल्ड चॅम्पियन व्हायला चाहत्यांना नक्कीच आवडेल.

Team India have reached Ahmedabad.

– Time to win the World Cup. ????????????pic.twitter.com/rzTTIVbJnT

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 16, 2023

 

उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला

या स्पर्धेच्या लीग स्टेजमध्ये अपराजित राहिलेल्या टीम इंडियाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात एकूण 397/4 धावा केल्या. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी संघाकडून शतके झळकावली होती. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला भारतीय गोलंदाजांनी 48.5 षटकांत 327 धावांत गुंडाळले. भारताकडून मोहम्मद शमीने 7 विकेट घेतल्या. ,

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

खानोट्यात जागेच्या वादातून रक्तरंजित थरार; लोखंडी रॉडने डोक्यावर वार, वडील गंभीर जखमी

Sunday, 5 April 2026, 11:24

Loni Kalbhor News: लोणी काळभोर येथील हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त; सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद

Sunday, 5 April 2026, 11:23

“तुमच्यावर काळी जादू केलीये” मायलेकीला विवस्त्र केलं अन् फार्महाऊसवर भोंदूबाबाने केलं अघोरी कृत्य

Sunday, 5 April 2026, 11:21

बापरे! तिने जीवापाड प्रेम केलं, पण त्याने म्हटलं ‘टाईमपास’; प्रियकराच्या एका शब्दाने पुण्यात तरुणीने संपवलं आयुष्य

Sunday, 5 April 2026, 11:10

बापरे! नाशिकमध्ये पतीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पत्नीला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

Sunday, 5 April 2026, 10:43

ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? इराण युद्ध आलं अंगलट; व्हाईट हाऊसमध्ये मोठी उलथापालथ!

Sunday, 5 April 2026, 10:02
Next Post
Kedgaon Railway Station turns in 50 years

Kedgaon Railway Station: केडगाव रेल्वे स्थानकाला 50 वर्षे झाली पूर्ण; वाढदिवस साजरा करत जुन्या आठवणींना दिला उजाळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.