Monday, May 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : गौरी सजावटीतून साकारली ‘सही पोषण, देश रोशन’ उपक्रमाची महती; दोरगेवाडी अंगणवाडी केंद्राचा उपक्रम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 24 September 2023, 18:23

राहुलकुमार अवचट

 

Yavat News  : यवत : यवत येथील दोरगेवाडी अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून ‘सही पोषण, देश रोशन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर हा महिना दरवर्षी पोषण मास म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी दोरगेवाडी येथील अंगणवाडी केंद्रातील पालक संगिता गणपत पाखरे यांच्या घरी गौरी-गणपती स्थापना करण्यात आली होती. या निमित्ताने गौरींना अंगणवाडीत ‘सही पोषण, देश रोशन’ या माध्यमातून गुलाबी व पिवळ्या रंगाच्या साड्या नेसवण्यात आल्या. तसेच पोषण आहाराचे फलक लावून गौरीची सजावट करण्यात आली. या उपक्रमाची महती सर्वांपर्यंत पोहोचावी, हा यामागील उद्देश होता.

पोषण आहाराविषयी जनजागृती

या वेळी पटांगणात देखील ‘सही पोषण, देश रोशन’ याविषयी रांगोळी काढून, पालेभाज्या व फळभाज्यांनी सजावट करण्यात आली होती. अंगणवाडी सेविका संध्या रविंद्र शिंदे व मनिषा राजाराम गायकवाड यांनी अंगणवाडीतील मुला-मुलींसह गौरी व गणपतीची आरती केली. (Yavat News ) या वेळी आलेल्या सर्व महिला व पालकांना आहारविषयी जनजागृती करण्यात आली. समृद्धी गरड या चिमुकलीने पालेभाज्यांचे व फळांचे महत्व सांगितले.

शुभांगी दोरगे, प्राची दोरगे, सायली दोरगे यांनी आकर्षक रांगोळी रेखाटली होती. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या शितल दोरगे, संगीता दोरगे, वैभवी दोरगे यांसह (Yavat News ) दोरगेवाडी अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व परिसरातील महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Yavat News : जिरेगावातील २०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Yavat News : यवत पोलीस स्टेशनतर्फे शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन

Yavat News : कासुर्डी टोलनाका येथे हजारो लिटर हातभट्टी दारूसह स्कॉर्पिओ जप्त ; यवत पोलिसांची कारवाई..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Meera Borwankar : ‘लेडी सुपरकॉप’ मीरा बोरवणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ; रूपाली चाकणकर यांच्यानंतर आयोगाची धुरा अनुभवी महिला अधिकाऱ्याच्या हाती..

Monday, 4 May 2026, 13:39

Loni Kalbhor : ‘गोल्डन 50’चा जल्लोष! लोणी काळभोर येथील जयहिंद हायस्कूलच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा संस्मरणीय सोहळा उत्साहात संपन्न

Monday, 4 May 2026, 12:43

Vaishali Murlidhar Totewar : एपीआय वैशाली तोटेवार निलंबित होणार ; पोलीस आयुक्तांकडून कार्यमुक्तीचा आदेश रद्द, बढतीवर बदली झाली असतानाही 28 लाखांची मागितली होती लाच..

Monday, 4 May 2026, 12:39

Salman Khan News : सलमान खानवर हल्ल्याचा कट? बॉडीगार्डचा कोर्टात धक्कादायक खुलासा

Monday, 4 May 2026, 11:53
Central state minister Murali Mohol in CM Race buzz is going on

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड ; बालेवाडीतील सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब..

Monday, 4 May 2026, 11:45

Sunetra Pawar : बारामतीत सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल; कार्यकर्त्यांना जल्लोष न करण्याचे आवाहन ; “हा विजय अजितदादांच्या स्मृतींना समर्पित”- सुनेत्रा पवार भावूक

Monday, 4 May 2026, 11:18
Next Post

Loni Kalbhor News : कदमवाकवस्ती येथील श्री छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळाचे सामाजिक उपक्रमात विशेष कार्य..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.