Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वसंत मोरेंनी दंड थोपटले…! खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उतरणार मैदानात?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 20 September 2024, 16:24

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये सध्या जागावाटपावरून बैठकाचा सपाटा सुरु आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी देखील लगबग सुरु केली आहे. अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. यासाठी त्यांनी जोरदार तयारी देखील सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत मोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याकडे खडकवासला विधानसभेचं तिकीट मागितल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या मतदारसंघात भाजपचे भीमराव (आण्णा) धोंडिबा तापकीर हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांना या मतदारसंघातून तिकीट मिळणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवसेना ठाकरे गटाने पुण्यातील दोन मतदारसंघावर दावा केला आहे. यामध्ये खडकवासला आणि कोथरूडचा समावेश आहे. खडकवासला येथून वसंत मोरे निवडणूक लढवणार आहेत. तर कोथरूडमधून तीन-चार नावांची चर्चा आहे. यापूर्वी २०१९ मध्ये वसंत मोरे यांनी हडपसरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. यंदा मात्र त्यांनी खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; रक्तातील शुगर कमी, आधाराशिवाय चालणं मुश्कील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp