Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : लोणी काळभोरसह परिसरातील महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद गुन्हे शाखा युनिट 6 ची दमदार कामगिरी, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 December 2025, 18:19
Pune Crime

photo- ppn

Pune Crime : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी काळभोर, वाघोलीसह पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी जेरबंद केली आहे. गुरुवारी (ता. 18) हि कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांनी केलेले 6 गुन्हे उघडकीस आले आहेत अशी माहिती गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी दिली. (Pune Crime)

 

सुभाष चंद्रकांत जाधव (वय -39), रा. शिरापुर धुमाळ, ता. शिरूर, जि. बीड), लहु संतराम गायकवाड (वय-30, रा. रायमोह, ता. शिरूर, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल 160 ग्रॅम वजनाचे सुमारे 20 लाख 4 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत, तसेच बसस्टॉप व इतर गजबजलेल्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट-6कडून विशेष तपास मोहीम राबविण्यात आली.

पोलीस निरीक्षक वाहीच पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व त्यांच्या पथकाने सातत्याने गोपनीय व तांत्रिक माहिती संकलित केली. त्याआधारे गुरुवारी पथक गस्त घालीत असताना पथकास मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेत्न्यात आले. त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन तब्बल 160 ग्रॅम वजनाचे सुमारे 20 लाख 4 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली, लोणीकंद, लोणी काळभोर, हडपसर, स्वारगेट, या पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-6 कडील पोलीस निरीक्षक वाहीच पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, विनायक साळवे, सारंग दळे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, नितिन धाडगे, सोनाली नरवडे व प्रतिक्षा पानसरे यांनी केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47
Next Post
BJP Pune

BJP Pune : बाहेरच्यांना 'रेड कार्पेट' अन् निष्ठवंतांना डावललं? पुण्यात भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा उद्रेक; निवडणुकीच्या तोंडावर 'बंडाची' ठिणगी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.