Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News: घरी सोडण्याचा बहाणा करून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक; मांजरी येथील घटना

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 6 November 2023, 19:11
Two people arrested for rape in hadapsar pune

Hadapsar News:हडपसर, (पुणे) : घरी सोडण्याचा बहाणा करून मित्राने त्याच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तर त्याच्या साथीदाराने विनयभंग करीत तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याची घटना सोमवारी (ता. ०६) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सटवाई नगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मांजरी (ता. हवेली) येथील दोन आरोपींना अटक केली आहे.

अभिषेक गणेश जगताप (वय २० वर्ष, रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली) व निलेश नामदेव यादव, (वय २३, रा. कुंजीर वस्ती, मांजरी बुद्रुक, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची जगताप याच्याशी ओळख आहे. यावेळी सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांना घरी सोडण्याचा बहाणा केला. यावेळी जगताप याने त्याच्या एका मित्राला फोन करून बोलावून घेतले. यावेळी अभिषेक याने फिर्यादीवर बलात्कार केला. तसेच निलेश यादव याने मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

दरम्यान, याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार दोन्ही आरोपींना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे करीत आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56
Next Post
Anand shelar appointed as Social justice cell head of daund by NCP

NCP: राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय तालुकाध्यक्षपदी आनंद शेलार यांची निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.