Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज दोन तास ब्लॉक; ‘या’ मार्गाचा करा वापर 

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 23 January 2024, 8:16

पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर (पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत आज २३ जानेवारीला हायवे ट्रैफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबईच्या मार्गावर २४.२५० आणि पुणे मार्गावर ५६.९०० किलोमीटर (कुसगाव वाडी) येथे गंन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी १२ ते २ दरम्यान वाहतूक वळविण्यात आली आहे.

 

  • पुण्याकडून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन किलोमीटर ५५ वरून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे-मुंबई महामार्गावरून मार्गस्थ करण्यात येणार आहे.
  • पुण्याकडून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बस खोपोली एक्झिट किलोमीटर ३९.८०० यथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडंग टोलनाकामार्गे मुंबईच्या मार्गावर जातील.
  • पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी व जड़-अवजड वाहने ही खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट किलोमीटर ३२.५०० येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाकामार्गे मुंबईच्या रस्त्यावर मार्गस्थ होतील.
  • मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या सागांवरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी वाहने शेडंग फाट्यावरून सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ होतील.
  • मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व वाहने किलोमीटर ५४.९०० येथील कुसगाव टोल नाका येथून वळवून जुना पुणे-मुंबई महामागांवरून पुणे बाजूकडे वळविण्यात येईल.
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24

“आई-वडिलांकडूनच तीन महिन्यांच्या चिमुरडीचा 2 लाखांत सौदा?” लैंगिक शोषणाच्या संशयातून व्यवहार; तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 17:10
Loni kalbhor

Loni kalbhor : अग्निशमन केंद्र फक्त कागदावरच! लोणी काळभोरमध्ये आगीचे तांडव; हडपसरवरून बंब येईपर्यंत वाहनांचा कोळसा

Monday, 6 April 2026, 16:56
Crime

Crime : 10 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; पोलिसांकडून नराधम शिक्षकाची कसून चौकशी

Monday, 6 April 2026, 16:31
Next Post

वाघोली: घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.