Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्ह्यातील हवेली, मुळशी, मुळशी, आंबेगांवसह सात तालुक्यात पुढील तीन दिवस पर्यटनबंदी… पुणे शहरातही पुढील ४८ तासासाठी रेड अलर्ट …!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 13 July 2022, 19:58

पुणे : जिल्ह्यातील हवेली, मुळशी, मुळशी, आंबेगांवसह सात तालुक्यात पुढील तीन दिवस पर्यटनबंदी करण्यात आली आहे. अतिवृष्टी आणि जीवितहानीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी वरील आदेश दिले आहेत.  तसेच  या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील  किल्ले, धबधबे आणि पर्यटन स्थळांच्या एक किलोमीटर परिघात पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. 14 जुलै ते 17 जुलै या कालावधीत लोकांना किल्ले आणि पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण जिल्हयात आय.एम.डीच्या रेड, ऑरेंज व येल्लो अतिवृष्टीच्या इशा-यामुळे गड, किल्ले पर्यटन स्थळांवरील अपघात रोखण्यासाठी गिर्यारोहकांना आणि पर्यटक, नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता, जिल्हयातील ग्रामीण भागातील संबंधित ठिकाणी हे आदेश लागू केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

या तालुक्यात आहे प्रतिबंधात्मक क्षेत्र :
९. हवेली : सिंहगड किल्ला, आतकरवाडी ते सिंहगड ट्रेक
२. मावळ : किल्ले लोहगड, किल्ले विसापुर, किल्ले तिकोणा, किल्ले तुंग, डयुक्सनोज, भाजे लेणी, भाजे धबधबा, दुधी वरेखिंड, पवना परिसर, राजमाची ट्रेक, किल्ले कातळदरा धबधबा,कोंढेश्वर ते ढाकबेहरी किल्ला, एकविरा लेणी परिसर
३. मुळशी : अंधारबन ट्रेक,प्लस व्हॅली, कुंडलिका व्हॅली, दिपदरा, कोराईगड,
४. भोर : रायरेश्वर किल्ला
५. वेल्हा : किल्ले राजगड, किल्ले तोरणा, पाणशेत धरण परिसर, मढेघाट
६. जुन्नर : किल्ले जीवधन
७. आंबेगांव : बलीवरे ते पदरवाडी, भिमाशंकर ट्रेक (बैलघाट शिडीघाट, गणपती मार्ग)

 

असे असतील निर्बंध :
१) पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद टिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील.
२) पावसामुळे वेगाने वाहणा-या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे यावर निर्बंध
३) धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.
४) पावसामुळे धोकादायक झालेली टिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी
काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.

५) पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे.
६) वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.
७) वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे.
८) सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे
साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे.

९) सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे,
असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.
१०) सार्वजनिक ठिकाणी मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे सिस्टम वाजविणे, त्यामुळे ध्वनीप्रदुषण करणे.
११) ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे.
१२) धबधब्याच्या १ किलोमीटर मनाई आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून)

दरम्यान, पुण्यात उद्यापासून दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने आता पुणे पालिका प्रशासन देखील सज्ज झाली आहे. खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील वर्क फ्रॉम होम देण्यात यावे असे अवाहन पुणे मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59
Next Post

दरोड्याच्या तयारीत असलेली परप्रांतीय टोळी जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांची कामगिरी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.