Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्रापुरात पीएमपी बस व दुचाकीच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 10 May 2025, 12:54
Three people died in Two wheeler and pmp bus accident pune

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे रस्त्यावर पीएमपी व दुचाकीची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. प्रथमेश नंदकुमार शेलार, हर्षल दिगंबर घुमे व आयुष अतुल जाधव अशी अपघतातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हा अपघात शुक्रवार (दि.९) रोजी झाला.

 

शिक्रापूर येथील शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे रस्त्याने तिघे मित्र दुचाकीहून चाललेले असताना त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयसमोर समोरील वाहनाला ओव्हरटेक करत असताना युवकांची दुचाकी समोरून तळेगाव ढमढेरे बाजूने आलेल्या पीएमपी बसला धडकल्याने भीषण अपघात झाला. सदर अपघातात प्रथमेश नंदकुमार शेलार (वय १८), हर्षल दिगंबर घुमे (वय १९, दोघे रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर जि. पुणे) आणि आयुष अतुल जाधव (वय १६, रा. मावळ ता. मावळ जि. पुणे) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई! करोडोंचा हायड्रोपोनिक गांजा आणि ‘तो’ मुख्य सूत्रधार जेरबंद; आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड

Friday, 10 April 2026, 10:45

1600 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर ‘धुरंधर 2’ ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या अधिक माहिती

Friday, 10 April 2026, 10:18

ज्याला प्रियकर समजले तो तर पतीच निघाला! दुसऱ्या लग्नासाठी पूजाचा काटा काढला; छ. संभाजीनगरमध्ये काय घडलं? वाचा

Friday, 10 April 2026, 9:59

सांगलीकरांनो लक्ष द्या! ‘या’ 25 गावांतून धावणार शक्तीपीठ महामार्ग; सुधारित यादीत तुमच्या गावाचं नाव आहे का?

Friday, 10 April 2026, 9:52

ऑफिसमध्ये हिजाब आणि नमाजची सक्ती! लैंगिक शोषणासोबतच धर्मांतर; एसआयटी तपासात मोठे खुलासे आले समोर

Friday, 10 April 2026, 8:40

“हे आताच थांबलं पाहिजे!” होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प पुन्हा कडाडले; इराणला दिला शेवटचा इशारा

Friday, 10 April 2026, 8:27
Next Post

पुण्यातील हत्येच गूढ उकललं ; 37 वर्षीय व्यक्तीचा तीन अल्पवयीन मुलांनी खून केल्याचा तपासात उलगडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.