Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत येथील रस्त्याला नाही कोणी वाली? रस्त्यावरील शेकडो खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 13 September 2022, 16:41

राहुलकुमार अवचट

दौंड – यवत ते यवत स्टेशन रस्त्याची दुरावस्था झालेली असून, या रस्त्यात अनेक ठिकाणी शेकडो खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून जात असताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे रस्त्याला नाही कोणी वाली? असा सवाल यवतकरांनी केला आहे.

यवतवरुन खामगाव मार्गे उत्तर भागात जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावरून तालुक्यातील खामगाव, दहिटणे, देवकरवाडी , मिरवडी , नांदुर या गावातील नागरिकांना विविध कामांसाठी यवत परिसरात यावे लागत आहे. परंतु या रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना वळसा घालून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.

 

यवत स्टेशन वरुन अनेक नोकरदार , विद्यार्थी ,शेतकरी पुणे शहराकडे जात असल्याने रस्त्यावरील रहदारी सतत चालू असते. परंतु सध्या रस्त्याची अवस्था खड्डेमय झाली असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

दरम्यान, काही वर्षापूर्वीच या रस्त्याचे काम झाले होते. या रस्त्यावर गजानन पतसंस्था, गुंड मैदान, गणेश कार्यालय , कालवा व स्टेशन स्मशानभुमी याठिकाणी लहान – मोठे खड्डे पडले आहे. यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने रस्त्याची झालेली दुरावस्था आणखी किती दिवस असीच राहणार आहे ? किती दिवस येथील नागरिकांना रस्त्याचा त्रास सहन करावा लागेल ? असे अनेक प्रश्न येथील नागरिकांना पडत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

लोणी काळभोर, उरुळी कांचन व शिंदवणे येथील अवैध दारू धंद्यावर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ च्या पथकाची धाड ! साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.