Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केअरटेकर तरुणाने ज्येष्ठाला ठेवले बांधून; चाकूच्या धाकाने ३२ हजार पळवले

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 3 January 2025, 21:46

पुणे : सुश्रुषेसाठी ठेवलेल्या कामगाराने पुणे शहरात यापूर्वी चोरी, तसेच ज्येष्ठांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली आहे. सेवा सुश्रृुषेसाठी ठेवलेल्या एका तरुणाने ज्येष्ठाला दोरीने बांधून त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल संच पळवून नेल्याची घटना घडली. ही घटना शहरातील कोरेगाव परिसरात घडली आहे. त्यामुळे सुश्रुषेसाठी मुलाला किवा मुलीला ठेवायचे कि नाही? याचा नीट विचार करावा लागणार आहे.

 

याप्रकरणी पसार झालेल्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चिंटू चतुर्वेदी (वय १९, रा. मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत एका व्यावसायिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक घोरपडीतील सोपानबाग परिसरात राहण्यास आहेत. त्यांचे वडील कोरेगाव पार्क भागातील अग्रसेन सोसायटीत राहातात. त्यांची सुश्रुषा करण्यासाठी आरोपी चतुर्वेदीला ठेवले होते. बुधवारी (दि. १) त्याने ज्येष्ठाला चाकूचा धाक दाखवत पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

तसेच त्यांचे हात दोरीने बांधून त्यांच्याकडील ३२ हजारांची रोकड आणि मोबाइल संच काढून घेत चोरटा पसार झाला. सायंकाळी व्यावसायिक वडिलांची विचारपूस करण्यासाठी घरी गेले. तेव्हा सुश्रुषेसाठी ठेवलेल्या चतुर्वेदीने वडिलांना चाकूच्या धाकाने लुटल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी कोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलीस पसार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12
Next Post

या कुटुंबाचा नादच खुळा...! पती कलेक्टर, पत्नी IPS तर मेहुणा महापालिका आयुक्त; तिघेही सांभाळणार पुण्याचा कार्यभार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.