Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर येथील “यशवंत” च्या अध्यक्षपदी सुभाष जगताप तर उपाध्यक्षपदी मोरेश्वर काळे यांची बिनविरोध निवड..

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 27 March 2024, 12:33
subhash jagtap elected as preisdent and moreshwar kale vice president of yashwant sugar factory

लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सुभाष चंद्रकांत जगताप व उपाध्यक्षपदी मोरेश्वर पांडुरंग काळे यांची बिनविरोध निवड झाली आली.

 

“यशवंत”च्या संचालक मंडळाची निवडणुक नुकतीच पार पडली असुन कारखान्याच्या निवडणुक अधिकारी डॉ. शितल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना स्थळावर अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी नवनिर्वाचीत संचालक मंडळाची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे सुभाष जगताप व मोरेश्वर काळे या दोघांचेच उमेदवारी अर्ज आल्याने, पाटील यांनी “यशवंत”च्या अध्यक्षपदी सुभाष जगताप तर उपाध्यक्षपदी मोरेश्वर काळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

“यशवंत”च्या संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी नऊ एप्रिल रोजी पार पडलेल्या निवडणुकीत हवेली बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, बाजार समितीचे विद्यमान संचालक व माजी सभापती प्रकाश जगताप, बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर आणि हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने एकवीसपैकी तब्बल अठरा जागा जिंकत एकतर्फी दणदणीत विजय प्राप्त केला होता. तर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर व बाजार समितीचे विद्यमान सभापती दिलीप काळभोर यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले होते.

दरम्यान “यशवंत”च्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीपुर्वी बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, बाजार समितीचे विद्यमान संचालक व माजी सभापती प्रकाश जगताप, बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर व हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळाची एक बैठक पुणे-सोलापुर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये पार पडली.

यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे सुभाष जगताप व मोरेश्वर काळे या दोघांनीच उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार कारखान्याच्या निवडणुक अधिकारी डॉ. शितल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे सुभाष जगताप व मोरेश्वर काळे या दोघांनीच उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

यावेळी माजी सभापती प्रताप गायकवाड, पॅनेल प्रमुख प्रकाश जगताप, बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर व हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्यासह कारखान्याचे नवनिर्वाचीत संचालक संतोष आबासाहेब कांचन, सुनिल सुभाष कांचन, सुशांत सुनिल दरेकर, शशिकांत मुरलीधर चौधरी, विजय किसन चौधरी, ताराचंद साहेबराव कोलते, योगेश प्रल्हाद काळभोर, मोरेश्वर पांडुरंग काळे, अमोल प्रल्हाद हरपळे, राहुल सुभाष घुले, किशोर शंकर उंद्रे, रामदास सिताराम गायकवाड, सुभाष चंद्रकांत जगताप, हेमा ​​मिलींद काळभोर, रत्नाबाई माणिक काळभोर, दिलीप नाना शिंदे, मोहन खंडेराव म्हेत्रे, कुंडलिक अर्जून थोरात, सागर अशोक काळभोर, नवनाथ तुकाराम काकडे, शामराव सोपाना कोतवाल आदी उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post

टोळक्याची वाहन चालकाला कोयत्याने, लोखंडी रॉडने मारहाण; ७ जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.