Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : ‘घोडगंगा’च्या कामगारांचा संप तब्बल ९० दिवसांनंतर मागे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 29 September 2023, 18:33

योगेश मारणे

Shirur News  : न्हावरे : न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी गुरुवारी (ता. २८) नव्वदाव्या दिवशी संप मागे घेतला आहे. कारखाना व्यवस्थापन व कामगार शिष्टमंडळ यांच्यामध्ये कारखाना आणि कारखान्याच्या सभासदांचे हित डोळ्यांसमोर ठेवून सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गुरुवारी (ता. २८) संध्याकाळी उशिरा संप मिटल्याचे कारखान्याच्या कामगारांच्या वतीने प्रतिनिधित्व करणारे कामगार महादेव मचाले, तात्यासाहेब शेलार व नानासाहेब मासाळ यांनी ‘पुणे प्राईम’शी बोलताना सांगितले.

कामगारांना ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थकीत दोन पगार, पगारवाढीच्या फरकाचा एक हप्ता, हंगामी कर्मचाऱ्यांना रिटेंशन अलाउन्सचा एक हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एक थकीत पगार देण्यात येणार असून, डिसेंबर-२०२३ अखेर कामगारांची सर्व देणी देण्यात येणार असल्याचे कारखाना व्यवस्थापन व कामगार यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत मान्यता देण्यात आली. (Shirur News ) या अटी मान्य करूनच संप मिटविण्यात आल्याचे प्रमुख कामगारांच्या शिष्टमंडळाने सांगितले.

कारखाना व्यवस्थापनाच्या बाजूने शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार, कारखान्याचे माजी अध्यक्ष ॲड. अशोक पवार, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे, कारखान्याचे संचालक विश्वास ढमढेरे, नरेंद्र माने, शरद निंबाळकर, माजी संचालक दत्तात्रय फराटे, सागर राजेनिंबाळकर यांनी कामगारांचा संप मिटावा यासाठी कामगारांशी गुरुवारी (ता. २८) सकारात्मक चर्चा घडवून आणून संप मिटवला.

 

आमदार ॲड. अशोक पवार यांची यशस्वी खेळी

न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची आज दुपारी सर्वसाधारण सभा होती. या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी मोठ्या राजकीय चातुर्याने कारखान्याच्या कामगारांचा संप मिटवला. (Shirur News ) सभेला होणारा विरोधकांचा विरोध लक्षात घेऊन, आमदार पवार यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला खेळी खेळताना काही प्रमाणात विरोधकांचा विरोध टोलवला आहे, अशी चर्चा तालुक्यात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : घनोबा सोसायटीच्या अध्यक्षपदी तिरसिंग जवळकर बिनविरोध

Shirur News : कवठे येमाई परिसरात मुसळधार पाऊस, ओढे-नाले लागले वाहू

Shirur News : पाबळ येथील भैरवनाथ विद्यालयाचे प्रा. जितेंद्रकुमार थिटे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09

सियाचे २ बॉयफ्रेंड, हबी-वायफीचे मेसेज अन् ‘तुझं तोंड बंद ठेव नाहीतर’ मैत्रिणीला दिलेली धमकी; सिया गोयलचे नवे कारनामे समोर…

Sunday, 4 October 2026, 16:48

“मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये” माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Sunday, 4 October 2026, 16:34

‘दादांचं नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवा’ सुनेत्राताईंचं आव्हान; “मी अजित पवारांचे नाव वापरणारच” नेत्याचं प्रतिउत्तर

Sunday, 4 October 2026, 16:17

‘पेपर फोडणारे चिलट; त्यामागचा आका पकडा’; बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Sunday, 4 October 2026, 16:14
Next Post

'माहिती अधिकार दिन' म्हणून २८ सप्टेंबर हा दिवस साजरा करावा ; अभिजीत ननावरे यांचे मत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp