Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : विठ्ठलवाडीच्या उपसरपंचपदी प्रतिभा वाळके यांची बिनविरोध निवड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 2 October 2023, 17:26

अक्षय भोरडे
Shirur News : तळेगाव ढमढेरे  : विठ्ठलवाडी (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रतिभा वाळके यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मावळते उपसरपंच संतोष गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. उपसरपंच पदासाठी हि निवडणूक प्रक्रिया सरपंच शंकर धुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी प्रतिभा वाळके यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शंकर धुळे यांनी वाळके यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. (Shirur News) तर या निवडणुकीत शासकीय कामकाज ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय कुंभार यांनी पहिले.

निवड होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष

दरम्यान, प्रतिभा वाळके यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांच्या आतिषबाजी करीत मोठा जल्लोष साजरा केला. (Shirur News) तर ग्रामपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच प्रतिभा वाळके यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक सोपानराव गवारे, माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ते दादासाहेब गवारे,महेंद्र गवारे, युवराज गवारे,अर्जुन गवारे,सागर ढमढेरे,उमेश झोरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गवारे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर ”पुणे प्राईम न्यूज”शी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच प्रतिभा वाळके म्हणाल्या की, ” विठ्ठलवाडी गावच्या विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. (Shirur News) गावासाठी राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच सर्व सदस्यांना बरोबर घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : दैनंदिन जीवनात स्वच्छता ही सवय बनवली पाहिजे – मिट्टूशेठ बाफना

Shirur News : पारनेर ते टाकळी हाजी मार्गे रांजणगाव गणपती एसटी बस सेवा सुरू करा

Shirur News : Shirur News : टाकळी हाजीकरांकडून ग्राम स्वच्छता अभियान..

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

Bhigwan News : दोन एसटी चालकांची पुढे जाण्याची चढाओढ वृद्धाच्या जीवावर ; दुचाकी-एसटीमध्ये सापडून एकाचा मृत्यू, दोघे जखमी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.