Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shikrapur News : शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांची मैदानी स्पर्धेत बारा सन्मानचिन्हांची कमाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 21 September 2023, 17:16

अक्षय भोरडे

Shikrapur News : तळेगाव ढमढेरे : पुणे जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय मैदानी व सांघिक स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेच्या खेळाडूंनी मैदानी व सांघिक स्पर्धेत सहभाग घेत तब्बल बारा सन्मानचिन्हे मिळवून उत्तम यश संपादन केले, अशी माहिती प्रशालेचे प्राचार्य सोनबापू गद्रे व उपप्राचार्य सुनील थोरात यांनी दिली.

शिक्षक, पालक आणि शालेय समितीने केले अभिनंदन

प्रशालेतील विद्यार्थ्यांपैकी थाळी फेक स्पर्धेत गौरी भुजबळ हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर लांब उडी स्पर्धेत वैष्णवी चाफे व रागिनी घुमे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. रिले स्पर्धेत सिद्धी महाजन, मेहेक पठाण, स्वाती कल्याणकर, शितल मुरकुटे यांनी द्वितीय क्रमांक व तीन हजार मीटर धावणे स्पर्धेत रामेश्वर सोनवणे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. बुद्धिबळ स्पर्धेत वेदांत ऐवळे याने प्रथम क्रमांक मिळवला (Shikrapur News) तसेच तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील मुलांनी द्वितीय क्रमांक आणि १९ वर्षे वयोगटात मुले व मुलींच्या संघाने खो-खो स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. प्रशालेच्या दहा खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक सुनील दिवटे, सुनील माने, नानासाहेब गावडे, भाग्यश्री दिवटे, दीपक गोलांडे, अर्चना यादव, वंदना ओहळ, शरद घोडे, सोनाली काळे यांनी मार्गदर्शन केले. (Shikrapur News) सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेचे प्राचार्य सोनबापू गद्रे, उपप्राचार्य सुनील थोरात, पर्यवेक्षक संजय शेळके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश शेंडे, पालक-शिक्षक समितीचे उपाध्यक्ष गणेश चव्हाण, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाश बोरा व संस्थेचे सचिव नंदकुमार निकम यांनी अभिनंदन केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shikrapur News : शिक्रापूर येथील वेळ नदीवरील बंधाऱ्यातून ग्रामपंचायतच्या मोटारीची चोरी

Shikrapur News : पंजाबमधील राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत शिक्रापूरच्या दहा विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Shikrapur News : शिक्रापूर महाविद्यालयाचे एस.वाय.बीकॉमचे सर्वच विद्यार्थी नापास? भोंगळ कारभार; विद्यापीठ म्हणते…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अमित शाहांच्या पुणे दौऱ्याने शहरात वाहतुकीचा ‘मेगा बदल’! आज-उद्या अनेक रस्त्यांवर निर्बंध, प्रवासापूर्वी पर्यायी मार्ग पाहा..

Sunday, 15 November 2026, 8:19

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ट्विस्ट! सियाच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार? वकिलांच्या एका युक्तिवादाने तपास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह..

Sunday, 15 November 2026, 8:03

पुणेकरांनो, आज घराबाहेर पडण्याआधी लक्ष द्या! ‘रन फॉर युनिटी’मुळे फर्ग्युसन, गणेशखिंडसह पाषाण रस्ता 10 वाजेपर्यंत बंद; वाहतुकीत मोठे बदल..

Sunday, 15 November 2026, 7:47

दिवसा उन्हाचा चटका, रात्री हुडहुडी! महाराष्ट्रात हवामानाचा दुहेरी खेळ; IMD चा जिल्हानिहाय अंदाज जारी

Sunday, 15 November 2026, 7:30

आज रविवारचा दिवस ठरणार भाग्यशाली! दुर्मिळ शुभ योगांचा महासंयोग; या राशींचं नशीब चमकणार, धनलाभाचे संकेत!

Sunday, 15 November 2026, 7:17

शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा धडकणार? पक्षांतराचा मुहूर्त ठरणार; उदय सामंतांनी दिले संकेत!

Saturday, 14 November 2026, 22:49
Next Post

Shirur News : फ्रेंडशिप गणेश मित्र मंडळ आयेजित शिबिरात ७० जणांचे रक्तदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp