Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sharad Pawar: शरद पवार गटात उमेदवारीसाठी चुरस! 300 अर्ज पहिल्याच दिवशी संपले; 10 हजार शुल्क आकारूनही इच्छुकांची गर्दी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 15 November 2025, 15:17
Sharad Pawar: The race for candidacy in the Sharad Pawar group! 300 applications ended on the first day; A crowd of aspirants despite paying a fee of 10 thousand

Photo-Social Media

पुणे: महापालिका निवडणुकीसाठी (Sharad Pawar) उमेदवारांची अर्जप्रक्रिया सुरू (Pune Local Bodies Election) झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुरुवातीला 300 अर्ज उपलब्ध करून दिले होते. पण पहिल्याच दिवशीच तब्बल 300 इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतल्याची माहिती पक्षाने दिली आहे. ओपन जागांसाठी अर्ज घेणाऱ्यांकडून 10 हजार रुपये शुल्क आकारले गेले, तर आरक्षित जागांसाठी 5000 रुपये आकारण्यात आले. इच्छुक उमेदवारांसाठी अतिरिक्त अर्जही पक्ष कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (Latest Breaking News)

 

महापालिका प्रभाग रचनेच्या आरक्षणाची जाहीरात होताच उमेदवारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. काही प्रभागांमध्ये आरक्षण सोयीस्कर असल्यामुळे इच्छुकांना संधी मिळाली आहे. पक्षाने महाविकास आघाडीच्या विरोधात लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे, ज्यामुळे उमेदवारांचा उत्साह वाढला आहे.

मागच्या महापालिका निवडणुका 2017 मध्ये झाल्या होत्या. त्यानंतर मार्च 2022 मध्ये नवीन निवडणुका अपेक्षित होत्या, पण ओबीसी आरक्षणाविषयीचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे त्या पुढे ढकलल्या गेल्या. आता न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना निश्चित केली आहे. दोन दिवसांपूर्वी आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे प्रभागांची स्थिती आणि ताकद स्पष्ट झाली आहे.

2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना 42 नगरसेवक निवडून आले होते. त्या वेळी मोदी लाटेमुळे भाजपचे 98 नगरसेवक निवडले गेले, तर मनसे आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला. मनसेचे नगरसेवक 28 वरून 2 वर आणि काँग्रेसचे 27 वरून 10 वर खाली आले. राष्ट्रवादीला फक्त 8 ते 10 जागांचा तोटा सहन करावा लागला. त्यानंतर राज्यातील सत्ता समीकरण बदलले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट तयार झाले.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Playing on religious sentiments and looting millions of rupees! How can a fraudster deceive vegetarians by saying, "Fish has no bones"?

धार्मिक भावनांचा खेळ अन् लाखो रुपयांची लूट! “माशात हाडं नसतात” असं सांगून भोंदू खरातने शाकाहारींना कसं फसवंल?

Wednesday, 1 April 2026, 15:40
Purandar Airport News

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी अखेर निधी मंजूर; पुण्याच्या प्रगतीला मिळणार ‘सुपरफास्ट’ गती

Wednesday, 1 April 2026, 15:16
'Bring money from home' daughter-in-law tortured by in-laws in Pune; Gun held at daughter-in-law's head and...

‘माहेरहून पैसे आण’ पुण्यात सासू-सासऱ्यांकडून सुनेचा छळ; सुनेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन्…

Wednesday, 1 April 2026, 14:57

Onion Rates Crash : कांद्याचे दर कोसळले!उत्पादन खर्च 1800, बाजारभाव 300! महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:51

भयंकर! “मला खुश कर” म्हणत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; साहेबांना कळलं अन्….पाहा व्हिडीओ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36
Next Post

Girija Oak: फोटो पाहून मी स्तब्ध......... अभिनेत्री गिरिजी ओकने सांगितला 'तो' किस्सा....... पहा Video

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.