Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजित पवारांची भूमिका सुसंगत नव्हती, पटेलांनी ईडीच्या कारवाईवर पुस्तक लिहावं, शरद पवारांचा पलटवार

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 2 December 2023, 20:02
Nilesh lanke vasant more likely to join NCP pawar faction pune

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे दोन दिवसीय शिबीर घेऊन आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली. तसेच या शिबिरातून पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवली. या आरोपांना शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

“उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आता एक राजकीय निर्णय घेतला आहे. तो त्यांचा अधिकार आहे. परंतु, माझी फक्त एकच तक्रार आहे की, त्यांनी हा निर्णय आता घेण्याऐवजी ज्यावेळी त्यांनी निवडणुकीला फॉर्म भरला, तो फॉर्म भरताना राष्ट्रवादीच्या नावाचा घेतला. त्यांना जे तिकीट देण्यात आलं ते माझ्या किंवा जयंत पाटील यांच्या सहीने आणि मान्यतेने देण्यात आले. त्यांनी लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या नावावर मतं मागितली. मग आता पक्षाशी विसंगत भूमिका घेणं योग्य नाही, एवढंच माझं म्हणणं आहे,” अशा शब्दांत खासदार शरद पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करताना शरद पवार म्हणाले की, “ते ज्या रस्त्याने जाण्याचा विचार करत होते, तो आम्हाला मान्य नव्हता. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही जी मते मागितली होती, ती भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. तेव्हा आम्ही जी भूमिका मांडली, त्याविरोधात जाणं ही लोकांची फसवणूक ठरली असती. आजही आमची भूमिका भाजपविरोधात आहे.” असंही पवार म्हणाले.

 

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तो राजीनामा पुन्हा मागे घेण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना स्वत:च आंदोलन करायला सांगितलं, असा घणाघात शुक्रवारी अजित पवार यांनी आपल्या भाषणात केला होता. त्यावर पवार यांनी म्हटलं की, “जर मला राजीनामा द्यायचा किंवा मागे घ्यायचा असेल तर कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही. त्याबाबतचा निर्णय घेण्याची माझी कुवत आहे.”

दरम्यान, मी पुस्तक लिहून अनेक गोष्टी उघड करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. त्यावरही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. त्यावर शरद पवार म्हणाले, “चांगली गोष्ट आहे. प्रफुल पटेल पुस्तक यांचं पुस्तक कधी येणार याची मी वाट पाहतोय. त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांनी त्यावर पुस्तक लिहावं. त्यात त्यांनी एक प्रकरण अलीकडे लोक पक्ष सोडून का जातात? यावर लिहावं. त्यांच्या घरात ईडीचे अधिकारी आले होते असं ऐकलंय. त्यावरही पुस्तकात एक प्रकरण लिहावं.” असं पवार म्हणाले.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post
Unseasonal rain damages crops of baramati farmers in pune

बारामती तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; टोमॅटोसह इतर पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.