Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sasvad News : सासवड येथे दाम्पत्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; चोरटे फरार, अज्ञात तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 May 2023, 12:16

Sasvad News : सासवड येथे दाम्पत्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटले ; चोरटे फरार, अज्ञात तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Sasvad News : सासवड, (पुणे) : सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरून घरी निघालेल्या दाम्पंत्याला कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा दीड लाखांचा मुद्देमाल तीन अज्ञात चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना घडली आहे. चिव्हेवाडी-देवडी रोडवरील चिव्हेवाडी (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (ता. २१) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (At Saswad, a couple was robbed by Thieves.  a case has been registered in the police station against three unknown persons.)

याप्रकरणी मनोहर भैरू सुर्वे (व्यवसाय नोकरी, रा. गावडदरा ता. हवेली) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Sasvad News) त्यानुसार अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लुटला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर सुर्वे हे रविवारी पत्नीसह दुचाकीवरून नारायणपुरवरून त्यांच्या घरी निघाले होते. चिव्हेवाडी या गावच्या हद्दीत असणाऱ्या चिव्हेवाडी-देवडी रोडवरील बंधाऱ्या जवळुन मोटार सायकलवर निघाले असताना त्यांच्या पाठीमागून एका होंडा कंपनीच्या मोटारसायकलवर तीन अनोळखी इसम आले. यावेळी त्यांनी त्यांच्याजवळ असलेली दुचाकी हि सुर्वे यांच्या दुचाकीला आडवी लावली. (Sasvad News)  त्यातील एकाने कोयता काढला व मारून टाकण्याची भीती दाखवली. तसेच “पैसे व सोने काढुन द्या नाहीतर जिवे मारून टाकतो” असे म्हणुन त्यांच्याकडील रोख रक्कम तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व डोरले असा १ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरी करून नेला. याबाबत सासवड पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सासवड पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Sasvad Crime : सासवड येथे कोयत्याने सपासप वार करणार्‍या दोघांना सात वर्षे सक्तमजुरी..

Illegal Abortion | बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी डॉ. सचिन रणवरेसह तिघांवर जेजूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Lonikand Crime : केसनंद येथील तरूणाला धारदार शस्त्राने जखमी करून लुटणार्‍या दोघांना बेड्या…

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

Shirur News : 'उन्हाचा चटका लागू द्या; पण नेत्याचे भाषण होऊ द्या'..."उष्णतेच्या लाटेतही नेत्यांना माईक सुटेना"

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp