Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर बलात्कार; लोणी काळभोर परिसरातील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 7 December 2023, 14:08

पुणे : पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून एक धक्कादायक घटन समोर येत आहे. एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 च्या दरम्यान वडकी गावाजवळील एका लॉजमध्ये घडला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी फुरसुंगी येथे राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ६ डिसेंबरला फिर्याद दिली आहे. यावरुन आकाश रमेश बिराजदार (रा. हांडेवाडी) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 354, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Loni Kalbhor Police Station)

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी आकाश याने फिर्यादी तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिला लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर वडकी गावाजवळील एका लॉजवर नेले. त्याठिकाणी गप्पा मारत असताना त्याने मुलीशी अश्लील चाळे केले. याला विरोध केला असता आरोपीन तरुणीसोबत जबरदस्तीन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच याबाबत कोणाला सांगितलं तर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत. (Lure of Marriage)

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

लग्न सोहळा मंडपात अन् वऱ्हाडी मंडळींच्या गाड्या थेट सेवा रस्त्यात; पुणे-सोलापूर महामार्गाला 'कोंडी'चे ग्रहण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.