Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ranjangaon Grampanchayat: बहुचर्चित रांजणगावच्या सरपंचपदी सुवर्णा वायदंडे; पाचुंदकर पॅनलला पराभवाचा धक्का

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 6 November 2023, 17:55
Ranjangaon Grampanchayat result declared

Ranjangaon Grampanchayat शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. काही ठिकाणी प्रस्थापितांनी गड राखला तर काहींना दारुण पराभव पत्करावा लागला. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांच्या पॅनलला पराभवाचा मोठा धक्का बसला. विद्यमान मंगलमूर्ती ग्रामविकास पॅनलचे १४ तर विरोधी स्वाती पाचुंदकर पॅनलचे २ आणि १ अपक्ष उमेदवार निवडून आला.

भाजपाचे दिवगंत नेते माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे पुतणे जगदीश पाचर्णे तर्डोबाची वाडी गावच्या सरपंचपदी निवडून आले. तर सरदवाडीच्या सरपंचपदी लक्ष्मीबाई बाळासाहेब जाधव, शिरुर ग्रामीणच्या सरपंचपदी दीपाली दिलीप गायकवाड, रांजणगाव गणपतीच्या सरपंचपदी सुवर्णा वायदंडे, कर्डेलवाडीच्या सरपंचपदी लता गणेश दसगुडे, रांजणगाव सांडसच्या सरपंचपदी प्रदीपा संभाजी रणदिवे निवडून आल्या.

रांजणगाव सांडस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजेंद्र बबन रणपिसे व विशाल विलास रणपिसे यांना ४१० अशी समसमान मते पडल्याने दोघांच्या नावाची चिठ्ठी काढण्यात आली. त्यात विशाल विलास रणपिसे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली.

 

ग्रामपंचायत निहाय निकाल पुढीलप्रमाणे :

* ग्रामपंचायत तर्डोबाची वाडी
– जगदीश भागचंद पाचर्णे (लोकनियुक्त सरपंच)
– पराभूत संभाजी बाजीराव कर्डीले

* विजयी उमेदवार
लक्ष्मण तुकाराम कर्डीले
तज्ञिका रुपेश कर्डीले
संदीप वसंत पवार
आशा गणेश पाचर्णे
शोभा दशरथ गोऱ्हे
विवेक सुधाकर पाडळे
प्रज्योत वसंत पाचर्णे
मंगल पाटीलबुवा पाचर्णे
गुलाब राजेंद्र देवकाते
रेखा बाळकृष्ण पवार
चंदा सतिश पवार

* ग्रामपंचायत कर्डेलवाडी
लता गणेश कर्डीले (लोकनियुक्त सरपंच)

* विजयी उमेदवार
किशोर कारभारी कर्डीले
संगिता तुकाराम दसगुडे
नंदा संतोष ढेरंगे
किरण तबा कऱ्हे
उज्ज्वला भीमराज कऱ्हे
रविंद्र रुपचंद फरगडे
अनिल तुकाराम दसगुडे
अनिता गणेश दसगुडे

* ग्रामपंचायत सरदवाडी
लक्ष्मी बाळासहेब जाधव (लोकनियुक्त सरपंच)

* विजयी उमेदवार
उमेश आबासाहेब सरोदे
सोमनाथ नानाभाउ सरोदे
मोनाली रवींद्र कर्डिले
गणेश कारभारी सरोदे
शिल्पा अनिल घावटे
विद्या दिपक सरोदे
कृष्णा श्रीकांत घावटे
सुरेखा चंद्रकांत निरवणे
आशा सुभाष घावटे

* शिरुर ग्रामीण (रामलिंग) ग्रामपंचायतीमध्ये ८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. येथील सरपंचपद अनूसुचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्या पदासाठी झालेल्या लढतीत शिल्पा दिलीप गायकवाड विजयी झाल्या.

* विजयी उमेदवार

गणेश दसगुडे
मंदा दसगुडे
स्वाती बो-हाडे
बाबाजी वर्पे
संजय शिंदे
शंकर गायकवाड
मोनिका जाधव

* बिनविरोध निवड झालेले सदस्य

लता चंद्रकांत इसवे
यशोदा शिवाजी दसगुडे
लिला नामदेव दौंडकर
यशवंत देवराम कर्डिले
छाया काळूराम जाधव
स्वाती विठ्ठल घावटे
सचिन भाउसाहेब घावटे
सोनाली विजय घावटे यांची

* आण्णापूर ग्रामपंचायत
– दीपिका राहूल शिंदे (लोकनियुक्त सरपंच)

* विजयी उमेदवार
शुभांगी विठ्ठल पवार
शंकर आनंदा रासकर
केशव अनिल शिंदे
रेखा बाळू घावटे
सविता बापूसाहेब कुरुंदळे,
कांचन गणेश घावटे
मनिषा संतोष शिंदे
वैष्णव आनंदा इसवे
अंबादास दगडू कुरुंदळे
चिमा दिनकर माने
भाऊसाहेब बबन पवार

* राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी मंगलमूर्ती ग्रामविकास पॅनेलच्या सुवर्णा ज्ञानेश्वर वायदंडे विजयी झाल्या .

* रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवार (Ranjangaon Grampanchayat)
यमुना भागचंद्र खेडकर
वर्षा धनंजय खेडकर
श्रीकांत प्रभाकर पाचुंदकर
नम्रता संदीप शिंदे
शोभा रमेश शेळके
नीलेश भाउसाहेब लांडे
अशोक कांतीलाल शेळके
लताबाई दिनेश लांडे
नेताजी संभाजी फंड
अनिल बाळासाहेब दुंडे
रुपाली शरद फंड
हर्षल विलास गदादे
शितल पंचमुख

* विरोधी पॅनलचे विजयी उमेदवार
राहुल अनिल पवार
अर्चना बापू शिंदे
अपक्ष उमेदवार
आत्माराम भिका खेडकर

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46
Next Post
Jeevan Praman certificate get at home to retired officers by post

Jeevan Praman: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हयातीचा दाखला मिळणार घरपोच; पायपीट थांबणार; पुणे ग्रामीण डाक विभागाची सेवा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.