Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुरंदर -हवेलीमध्ये निष्ठावंत विरुद्ध गद्दारीचा निर्णय कौल घेणार : पुष्कराज जाधव

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 November 2024, 14:45

-बापू मुळीक

सासवड : महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर अनेक जण प्रलोभनांना बळी पडून पक्षनिष्ठा सोडून गेले. मात्र खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार संजय जगताप हे प्रामाणिकपणे महाविकास आघाडीच्या सोबत राहिले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय कठीण काळात आपली बहीण सुप्रियाताईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत. त्यांच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला. पुरंदरची स्वाभिमानी जनता निष्ठावंत विरुद्ध गद्दारीचा निर्णय कौल घेणार असून, महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संजय जगताप यांच्या पाठीमागे या निवडणुकीत जनता भक्कमपणे उभी राहणार असल्याचा, ठाम विश्वास राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पुष्कराज जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले.

पुरंदरमध्ये महाविकास आघाडीचे एकमेव उमेदवार आमदार संजय जगताप असून, महायुतीचे अनेक उमेदवार आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यात मोठा संभ्रम असून, भाजपच्या निष्ठावंतांनाही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. राज्यात आता खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वीर( ता. पुरंदर) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संजय जगताप यांच्या प्रचाराच्या कोपरा सभेत पुष्कराज जाधव बोलत होते.

यावेळी आमदार संजय जगताप यांनी लपतळवाडी, सटलवाडी, धनकवडी, दवणेवाडी येथील मतदारांशी संवाद साधला.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पोलिसांची ‘ती’ एक चूक महागात पडली! WhatsApp मेसेजवरून अटक कळवली, कोर्टाने आरोपीला सोडलं

Tuesday, 1 September 2026, 13:06

ओबीसींचा ‘महा एल्गार मोर्चा’ मुंबईच्या दिशेने; पोलिसांची परवानगी नाही, तरी लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम

Tuesday, 1 September 2026, 12:39

पुणे महापालिका भरतीत कॉपीचा खेळ! ‘मॉडर्न स्टाइल’ने परीक्षा दिली, चष्म्याने केला घात; तपासात धक्कादायक खुलासा!

Tuesday, 1 September 2026, 12:31

पुणेकरांच्या खिशाला कात्री!आजपासून रिक्षाभाडेवाढ लागू; प्रत्येक KM साठी मोजावे लागणार एवढे रुपये

Tuesday, 1 September 2026, 12:07

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

Tuesday, 1 September 2026, 11:36

अण्णा हजारेंची प्रकृती अचानक बिघडली! मुंबईतील रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 1 September 2026, 11:24
Next Post
three people arrested for cheating family in nashik

कारेगावात विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp