Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेली तालुक्यातील एका ‘बड्या’ गावातील ‘तलाठी कार्यालयाचा पंचनामा’; आज संध्याकाळी सात वाजता फक्त पुणे प्राईम न्यूजवर

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 16 October 2023, 15:33
Pune prime news first column panchama will publish on 07 am today

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व सामान्य माणसाला सध्या अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी ”पुणे प्राईम न्यूज” नेहमी अग्रेसर राहणार असून नागरिकांच्या समस्येला वाचा फोडण्याचे काम केले जाणार आहे. त्यानुषंगाने सुरु करण्यात आलेल्या ‘पंचनामा’ या सदराखाली आज (सोमवारी) सायंकाळी सात वाजता हवेली तालुक्यातील एका ‘बड्या’ सदन गावातील तलाठी कार्यालयातील गैरकारभाराचा पंचनामा’ प्रसिद्ध होणार आहे. तरी वाचकांनी ‘पंचनामा’ चे पहिले सदर नक्की वाचावे.

नागरिकांना महसुल, पोलिस, वाहतूक, महावितरण, पाणी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, सेतू, शिक्षण अशा अनेक समस्या प्रामुख्याने भेडसावत आहेत. मात्र या समस्यांची दखल ना स्थानिक लोक प्रतिनिधींकडून, ना प्रशासनाकडून घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे येथून पुढे तुमच्या प्रत्येक समस्येची दखल आपले लोकप्रिय वर्तमानपत्र “पुणे प्राईम न्यूज” कडून घेतली जाणार आहे. साध्या कामासाठीही आपली शासकीय कार्यालयांकडून अडवणुक होत असेल, तर तुम्ही आम्हाला ”पुणे प्राईम न्यूज”च्या puneprimenews@gmail.com या मेलवर कळवू शकता. त्यानंतर ”पुणे प्राईम न्यूज”कडून नागरिकांनी पाठवलेल्या समस्येची खातरजमा आणि पडताळणी केली जाईल. प्रत्येक अडचणींबाबत आवाज उठवण्याचे काम ”पुणे प्राईम न्यूज”कडून केले जाणार आहे.

शासकीय कार्यालयात नागरिकांना आपल्या सरळ कामांसाठीही प्रशासनाकडून अरेरावीची व प्रोटोकॉलची भाषा ऐकावी लागते. सरळ व नियमात बसत असतानाही केवळ चिरीमिरी मिळवण्यासाठी अनेक अधिकारी नागरिकांची कामे आडवून ठेवतात. अशा कामांबाबत यंत्रणेला ‘पंचनामा’च्या माध्यमातून जाब विचारला जाणार आहे. नागरिकांच्या समस्यांची बातमी देताना तक्रार करणाऱ्याला काही अडचण असल्यास, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. शासकीय अधिकाऱ्यांच्या बेकायदा कामांचा भांडाफोड करण्यासाठी ‘ पंचनामा ‘ हे सदर सुरू करण्यात आले असून, नागरिक या उपक्रमाला भरभरून पाठिंबा देतील हीच अपेक्षा आहे.

जनार्दन दांडगे (मुख्य संपादक – पुणे प्राईम न्यूज)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरीत मध्यरात्री हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा! तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर थेट गुन्हे दाखल

Wednesday, 7 October 2026, 22:58

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर हायकोर्टाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो ताबडतोब कँपस आणि क्लासेसकडे परता; रस्त्यावर बसण्यास सक्त मनाई

Wednesday, 7 October 2026, 21:52

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा निकाल राखीव; फाशीच्या शिक्षेवर न्यायालयाचा अंतिम निर्णय लवकरच…

Wednesday, 7 October 2026, 19:58

राहुल, प्रियांका गांधींना पुन्हा व्हॅनमध्ये कोंबलं! दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा; बसची हवा काढली अन् राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Wednesday, 7 October 2026, 19:25

चक्क पोलीस करताय पाण्याचं रक्षण! महाराष्ट्रात दुष्काळामुळे भीषण हाल; धरणावर पोलिसांचा बंदोबस्त

Wednesday, 7 October 2026, 19:13

बारामतीत पारधी दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ! शेतात मेंढ्या चारण्यावरून वाद; दोघांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 7 October 2026, 19:08
Next Post

Pune News : तमाशा व्यवसायात नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेचार लाखांची फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp