Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे-नाशिक रेल्वेचा ‘रूट’ बदलणार? खासदारांचा रेल्वेमंत्र्यांकडे नवा फॉर्म्युला; कसा असेल नवा मार्ग?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 19 December 2025, 15:06
Pune News

photo- social media

Pune News : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग अनेक वर्षांपासून रखडलेला असताना, तो मार्गी लावण्यासाठी आता नवा पर्याय पुढे आला आहे. नाशिक ते शिर्डी अशी नवीन रेल्वे मार्गिका टाकून, ती पुढे चाकण औद्योगिक वसाहत आणि नव्या पुणे-अहिल्यानगर मार्गाला जोडावी, असा तोडगा काही खासदारांनी थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडला आहे.

 

या नव्या प्रस्तावामुळे पुणे ते नाशिक असा पूर्णपणे नवीन रेल्वेमार्ग बांधण्याचा वेळ आणि खर्च वाचू शकतो, असा दावा खासदारांकडून करण्यात येत आहे. मात्र, या पर्यायालाही पुणे जिल्ह्यातून विरोध होण्याची शक्यता असल्याने हा प्रकल्प पुन्हा रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र रेल्वे विकास महामंडळाने तयार केलेले पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे मूळ संरेखन रद्द करून साईनगर शिर्डी-नाशिक असा मार्ग निश्चित करण्यात आल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच केली. यानंतर लगेचच या निर्णयाला विरोध सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत या बदलाला विरोध दर्शवला.

राज्यातील विविध पक्षांच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन रेल्वेमार्गाच्या संरेखनाचा फेरविचार करण्याची मागणी केली. या वेळी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, अशीही जोरदार मागणी करण्यात आली. शिवसेना (उबाठा) गटाचे गटनेते अरविंद सावंत, अनिल देसाई, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. अमोल कोल्हे, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे यांच्यासह अनेक खासदारांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

दरम्यान, नाशिक–पुणे रेल्वे मार्ग सिन्नर–संगमनेर मार्गेच व्हावा, या मागणीसाठी सिन्नरमध्ये सर्वपक्षीय सहविचार सभा घेण्यात आली. हा मार्ग डावलण्याचा प्रयत्न झाला, तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. बुधवारी (दि. १७) झालेल्या या बैठकीत मूळ प्रस्तावित मार्ग सिन्नर–संगमनेरमार्गेच होता आणि त्यासाठी जमीन संपादनही झाले होते, हे उपस्थितांनी स्पष्ट केले.

काही मोजक्या घटकांच्या फायद्यासाठी हा मार्ग पुणतांबा-शिर्डीमार्गे वळवण्यात आल्याचा आरोप करत, या बदलामुळे सिन्नर तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पावरचे वाद अजूनही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Next Post
Sangali News: Her wish came true on the wedding night! The bride and her bridesmaids hatched a 'plan' that even the groom was shocked; As soon as midnight struck, both of them...

लग्नाच्या रात्रीच तिची इच्छा पूर्ण! नववधुने पाठराखीनीसोबत मिळून आखला असा 'प्लॅन' की नवरदेवही झाला हैराण; मध्यरात्र होताच दोघीही...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.