Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : चर्मकार ऐक्य परिषदेच्या राज्य प्रदेशाध्यक्षपदी सूर्यकांत गवळी; कार्यकारिणी जाहीर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 8 November 2023, 16:54

Pune News :  पुणे : कात्रज येथील संत रविदास मंदिर येथे चर्मकार ऐक्य परिषदेची बैठक रविवारी (ता. ५) ज्येष्ठ समाजसेवक गोंविदराव खटावकर (सांगली) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी नियोजन करण्यात आले. भविष्यातील चर्मकार समाजाची अखंडता, अस्तित्व आणि अस्मिता कायम राहण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

● सूर्यकांत आप्पा गवळी – प्रदेशाध्यक्ष
● मीराताई शिंदे – महिला प्रदेशाध्यक्षा
● विजय घासे – संपर्क प्रमुख
● संजू बनसोड – गटई कामगार, प्रदेशाध्यक्ष
● गजानन लिंभोरे – युवक प्रदेशाध्यक्ष
● विठ्ठल धस – प्रदेश कार्याध्यक्ष
● दिनेश जाधव – प्रदेश उपाध्यक्ष
● सचिन यादव – प्रदेश महासचिव
● लहु बावीस्कर – प्रदेश प्रवक्ते
● सुरेखा दिघे – महिला प्रदेश कार्याध्यक्षा
● सुरेखा सुर्वे – महिला प्रदेश उपाध्यक्षा
● सुनिता कसबे – महिला प्रदेश प्रवक्त्या
● अनिकेत भोसले – प्रदेश युवक कार्याध्यक्ष
● तुळशीराम वाघमारे – प्रदेश सोशल मिडीया प्रमुख
● जालिंदर सोनवणे – कला व सांस्कृतिक समिती प्रमुख

या वेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून सुमारे २५० चर्मकार समाज बांधव उपस्थित होते. या वेळी सर्वांच्या एकमताने अखिल भारतीय रविदासिया धर्म, गुरु रविदास विश्व महापीठ व राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा या तीन देश पातळीवर व जागतिक स्तरावर काम करणाऱ्या चर्मकारांच्या संघटनेला चर्मकार परिषदेचे “दीपस्तंभ” ठेवावेत व त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन, सहकार्य घेत राहावे व त्यांना आपण महाराष्ट्रातून चर्मकार समाजाची ताकद देण्याचे ठरविण्यात आले. लवकरच आणखी कार्यकारिणी विस्तार करुन पदग्रहण सोहळा आयोजित केला जाईल, असे प्रतिपादन नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी यांनी केले.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post
IND Vs AUS Indian Pacer Bhuvneshwar Kumar Likely To Recall For T20i Series Against Australia

IND vs AUS: भुवनेश्वर कुमारचे नशीब पुन्हा चमकणार, टीम इंडियात लवकरच संधी मिळण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.