Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: खड्डेमुक्त पुणे मोहिमेला वेग; स्वारगेट–भवानीपेठ परिसरातील रस्त्यांची महापालिका आयुक्तांकडून पाहणी, निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 18 November 2025, 22:34
Pune News: Pothole-free Pune campaign gains momentum; Municipal Commissioner inspects roads in Swargate-Bhawanipeth area, takes action against negligent officials

Pune Prime News

अमित मुंडीक

 

पुणे: पुणे शहरातील वाहतूक सुधारणा (Pune News) आणि खड्डेमुक्त पुणे अभियानाच्या अनुषंगाने आज (दि. १८ नोव्हेंबर २०२५) महापालिका आयुक्त मा. नवल किशोर राम (Naval Kishor Ram) यांनी स्वारगेट ते भवानीपेठ परिसरातील रस्त्यांची व्यापक स्थळ पाहणी केली. स्वारगेट, टिळक रोड, शुक्रवार पेठ, राष्ट्रभूषण चौक, काशेवाडी, न्यू टिंबर मार्केट, रामोशी गेट तसेच शंकरशेठ रोड, सेव्हन लव्ह चौक परिसरातील पंचवर्क, रोड वाइडनिंग, डांबरीकरण आणि चेंबर समपातळीकरणाच्या कामांचे प्रत्यक्ष परीक्षण करण्यात आले.

आयुक्तांनी या सर्व रस्त्यांचा पूर्ण रुंदीने विकास करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. पावसाच्या पाण्याचे चेंबर, पिण्याच्या पाण्याचे वॉल्व्ह चेंबर समपातळीत करण्याचे आदेशही देण्यात आले. सेव्हन लव्ह चौक येथे वर्धमान बिल्डिंगजवळ डावीकडे वळणाऱ्या वाहनांसाठी रुंद चॅम्पर तयार करून फुटपाथ आत सरकवण्याचे उत्तम काम केल्याबद्दल आयुक्तांनी कौतुक केले.

दरम्यान, वारजे परिसरातील खड्डे भरण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा झाल्याने संबंधित कंत्राटदाराला रु. १ लाख दंड ठोठावण्यात आला. पुन्हा अशी चूक झाल्यास संस्थेचा थेट काळ्या यादीत समावेश होईल, अशी कडक चेतावणी देण्यात आली.सदर कामावर देखरेख करणाऱ्या उप-अभियंता व कनिष्ठ अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने दोघांनाही निलंबित करण्यात आले.

हिराबाग डांबर कोठीतील नवीन सेन्सर पेवर खरेदी करूनही कार्यान्वित न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करून ते तात्काळ वापरात आणण्याचे तसेच भंगार साहित्याचा लिलाव करण्याचे निर्देश देण्यात आले. कोठी परिसर स्वच्छ करून वापरात आणण्याचे आदेशही दिले. या पाहणी प्रसंगी अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता जाशित जाधव यांसह पथ विभागातील सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोलापुरात तुफान राडा! रात्रीतून पुतळा बसवला अन् दोन गट भिडले; बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे, आता थेट “मोक्का” लागणार?

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Next Post
High Court

Sidhharth Shirole: मुंबई उच्च न्यायालयाने आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका फेटाळली; आरोपांना अस्पष्ट आणि अस्थिर म्हटले आहे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.