Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : आता देशाच्या सीमेवर होणार दगडूशेठ बाप्पांची प्रतिष्ठापना; ट्र्स्टतर्फे सहा मूर्ती मराठा बटालियनच्या जवानांकडे सुपूर्द

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 15 September 2023, 11:34

Pune News  : पुणे : गणरायाच्या आगमनाची उत्सुकता देसभरातील भाविकांना असते. बाप्पांवरील श्रद्धेपोटी भारताच्या सीमावर्ती भागांमधील अरुणाचल प्रदेश, पंजाबसह अन्य ठिकाणी मराठा बटालियनचे सैनिक मोठ्या भक्तीभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करतात. गेल्या १३ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. यंदा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे दगडूशेठ बाप्पांच्या सहा मूर्ती लष्करातील मराठा बटालियनला सुपूर्द करण्यात आल्या. ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी ही माहिती दिली.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली माहिती

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदा लष्कराच्या ३३, १९, १, ५ आणि ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी विविध सीमावर्ती भागांत दगडूशेठच्या ‘श्रीं’ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती.(Pune News ) या पार्श्वभूमीवर ट्रस्टने दोन फूट उंचीच्या मूर्ती बटालियनला दिल्या आहेत. या वेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

बाप्पांप्रती भक्तीभाव व्यक्त करण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तीची स्थापना अनेक वर्षांपासून देशाच्या विविध सीमावर्ती भागांत केली जाते. (Pune News ) यंदा ट्रस्टतर्फे सहा मूर्ती लष्करातील मराठा बटालियनला दिल्या आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.

दरम्यान, सीमेवरील भारतीय लष्करी ठाण्यांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्याची जुनी परंपरा आहे. यामुळे मराठा बटालियनच्या सैनिकांना एक सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याची भावना जवानांनी व्यक्त केली.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पुणे शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सव काळात तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद

Pune News : राज्यात ‘नुसता कारभार’च नाही तर कारभारी चुकलेत यासाठी ‘इर्जीक’ घालून ‘वाण’ बदलूया – राष्ट्रवादी कॅाग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे..

Pune News : शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज्य यात्रा..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अंगावर खाकी, मनात जिद्द… पण पतीच्या जाचापुढे हरली! बारामती महिला पोलिसांन उचललं टोकाचं पाऊल

Monday, 31 August 2026, 10:11

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, 10जण जखमी

Monday, 31 August 2026, 9:52

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34
Next Post

Pune news : ... महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमिलनाची आस; मांजरी येथील 'या' बॅनरची शहरात जोरदार चर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp