Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : विमाननगर परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीवर मकोका; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 24 August 2023, 14:24

Pune News  : पुणे : वेगात विकसित होणाऱ्या महत्वाच्या शहरांपैकी पुणे हे शहर आहे. एकेकाळी सुसंस्कृत, सुरक्षित आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणून पालक मुलींना मुंबई, नागपूरला पाठवण्याऐवजी पुण्याला पाठवणं योग्य समजत असत. पण आता चित्र बदललं आहे. दिवसागणिक पुण्यातील गुन्हेगारी वाढते आहे. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळ धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारखे अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. यामुळे पुणे पोलीस आक्रमक झाले आहेत. शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. दहशत माजवणाऱ्या टोळींची धिंड काढली जात आहे. यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशत बसत आहे. शहरातील विमाननगर भागात दहशत माजविणाऱ्या टोळीवर पोलिसांनी सर्वांत मोठी कारवाई केली आहे. या टोळीवर पोलिसांनी मकोका लावला आहे.

प्रसाद गायकवाड टोळीवर कारवाई

अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या रडारवर असलेली विमाननगर परिसरातील प्रसाद गायकवाड यांची गुंड टोळी सक्रीय आहे. या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये म्हणजेच मकोका लावण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहेत. (Pune News ) या टोळीमधील प्रसाद संपत गायकवाड (वय २५, वडगाव शेरी, पुणे), अरबाज अयुब पटेल (वय २४ येरवडा, पुणे), बबलू संतोष गायकवाड (वय २२, विमाननगर, पुणे) यांना मकोका लावला आहे. रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ५२ गुंड टोळ्यांविरुद्ध मकोका लावला आहे.

विमानतळ पोलीस ठाण्याचे पीआय विलास सोंडे यांनी या टोळीवर मकोका लावण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यांनी दिलेल्या प्रस्तावाची पडताळणी झाल्यानंतर मकोकाची कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी दिले. (Pune News ) आरोपींवर यापुढेही धडक कारवाई सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार, प्रसाद गायकवाड यांच्या टोळीतील आरोपींनी विमाननगर भागात एका विक्रेत्याला धमकावून लुटले होते. पोलिसांच्या रेकॉर्डवर त्यांच्यावर दरोडा, तोडफोड, दहशत माजवणे, शस्त्रे बाळगणे हे गुन्हे दाखल आहेत. आता थेट मकोका लावण्यात आला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : वरंध घाट २५ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी खुला

 

Pune News : आम्ही होणार भविष्यातील शास्त्रज्ञ… ‘चंद्रयान ३’च्या यशानंतर शाळकरी विद्यार्थ्यांच्या भावना!

Pune News : हडपसर येथे ट्रकचे स्टेअरिंग तुटून, दुभाजकाला धडक; केबिनचा चक्काचूर

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मृत्यू दाखला काढण्याचे नियम बदलले! १ ऑक्टोबरपासून डेथ सर्टिफिकेट मिळवणे होणार अत्यंत कडक

Monday, 28 September 2026, 22:58

दिवाळी-छठसाठी पुणे रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; २१६ विशेष फेऱ्या सुरू

Monday, 28 September 2026, 22:27

वर्षानुवर्षे रखडलेला बाणेर-पाषाण लिंक रोड आता पूर्णत्वास येणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

Monday, 28 September 2026, 21:50

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37
Next Post

Pune News : व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळ आवश्यक; पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांचे मत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp