Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : खुशखबर! पुणेकर होणार वाहतूक कोंडीतून मुक्त… २७ हजार कोटींच्या प्रकल्पास मान्यता!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 July 2023, 16:02

Pune News  : पुणे : शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी ही गंभीर बाब बनत आहे. पुणेकर कोंडीमुळे त्रस्त झाले आहेत. आठ ते दहा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी पुणेकरांना तासभर लागतो. इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहरात वाहनांचे प्रमाण जास्त आहे. परंतु रस्त्यांना मर्यादा आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. आता ही समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यासाठी तब्बल २७ हजार कोटींच्या प्रकल्पास लवकरच सुरुवात होणार आहे. पिंपरी-चिंचवड, चिंबळी, लोणीकंद, थेऊर, शिवापूर आणि पिरंगुट या भागांना रिंगरोड प्रकल्प जोडणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कमी होईल. तसेच शहरातील रस्त्यांवरील कोंडी कमी होईल. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.

पुणे शहराभोवती १७२ किलोमीटरचा रिंगरोड प्रकल्प आकारास येणार आहे. या प्रकल्पाच्या जमिनी अधिग्रहणासाठी पाच हजार जणांना नोटिस देण्यात आल्या आहेत. हवेली, भोर, मावळ आणि मुळशी या तालुक्यांतील ३२ गावांमधील शेतकऱ्यांना नोटिस पाठवण्यात आल्या असून, यावर जुलै अखरेपर्यंत उत्तर मागवले आहे. (Pune News ) त्यानंतर तत्काळ काम सुरू करण्यात येणार आहे.

काम जानेवारी २०२४ मध्ये सुरू होणार

रिंगरोड प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम जानेवारी २०२४ मध्ये सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जमीन मालकांना याबाबत नोटिस दिल्या आहेत. भूसंपादन प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष कामाला डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये सुरुवात होणार आहे. (Pune News ) या प्रकल्पासाठी एकूण ८७ गावांची १९०० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाईल. तसेच अंदाजे खर्च २६ हजार ८०० कोटी रुपये येईल, असा अंदाज आहे.

 

दरम्यान, रिंगरोड प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ५ हजार ८०० कोटींचा निधी मिळाला आहे. प्रकल्पाचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. (Pune News ) रिंगरोड पिंपरी चिंचवड, चिंबळी, लोणीकंद, थेऊर, शिवापूर आणि पिरंगुट या भागांना जोडणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कमी होईल. तसेच शहरातील रस्त्यांवरील कोंडी कमी होईल.

रिंगरोड प्रकल्पासाठी रेल्वेमार्गावर चार पूल उभारण्यात येणार आहेत. तसेच ७ मार्गिका, १४ भूमिगत रस्ते आणि १३ बोगदे रिंगरोडमध्ये आहेत. या रिंगरोडमध्ये आठ उड्डाणपूल असणार आहेत. या प्रकल्पामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय..उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

Pune News : जेजुरीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, डेक्कन मधुन अजून दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

Pune News : कोयता गँगच्या मुसक्या आवळणार; पोलिसांचा मोठा निर्णय

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गॅंगची दहशत; दुकानात घुसून व्यापाऱ्यावर हल्ला!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.