Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; आता वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यातून सुटणार…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 15 October 2023, 12:08

Pune News  : पुणे : महाराष्ट्रातून सध्या चार वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. आता दिवाळीच्या मुहूर्तावर देशात ९ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहेत. त्यातील एक एक्स्प्रेस आता पुणे येथून सुटणार आहे. पुणे ते सिकंदराबाद ही वंदे भारत एक्स्प्रेस पुण्याहून धावणार आहे.

 

पुणे ते सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार

देशात वंदे भारतने एक्स्प्रेस अल्पवधीत लोकप्रिय ठरली. वेगवान असलेल्या या गाडीला सेमी हायस्पीड ट्रेन म्हटले जात आहे. या रेल्वेने भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलला आहे. यामुळे अनेक राज्यांनी वंदे भारत आपल्या भागातून सुरु करण्याची मागणी केली आहे. (Pune News ) ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आलेली वंदे भारत एक्स्प्रेस राज्यात प्रथम गांधीनगर ते मुंबई सुरु झाली. त्यानंतर मुंबई गोवा, मुंबई साईनगर, मुंबई सोलापूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. त्यातील मुंबई सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यावरुन जाते. परंतु आतापर्यंत पुण्यावरुन सुटणारी एकही वंदे भारत एक्स्प्रेस नाही. आता पुणे ते सिकंदराबाद अशी थेट धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. देशभरात दिवाळीत नऊ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहेत. त्यात पुणे ते सिंकदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे.

भारतीय रेल्वेच्या एकूण ३४ वंदे भारत एक्स्प्रेस संपूर्ण देशात धावत आहेत. ही संख्या लवकरच २०० पर्यंत करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवली आहे. (Pune News ) स्वत: नरेंद्र मोदी यांचे लक्ष या हायस्पीड ट्रेनकडे आहे. देशात सुरु होणारी पहिली वंदेभारत एक्स्प्रेस वाराणसी ते दिल्ली आहे. त्यानंतर दुसरी दिल्ली ते काटरा ही वंदे भारत सुरु करण्यात आली. महाराष्ट्रातून सुरु झालेली मुंबई ते गांधीनगर ही देशातील तिसरी तर राज्यातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पुण्यातील बाबा भिडे पूल तब्बल दोन महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद; काय आहे कारण…

Pune News : नवले पुलावर अपघातांचे सत्र सुरूच; सिमेंट वाहतूक करणारा ट्रक उलटला

Pune News : कात्रज येथील गगनचुंबी इमारतीला लागलेल्या आगीत अडकलेल्या चिमुकलीचे अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचविले प्राण

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अयानसह 6 जणांना बेड्या, 18 अश्लील व्हिडिओ जप्त; अमरावती अत्याचार प्रकरणी मोठी कारवाई

Thursday, 16 April 2026, 8:43

Maharashtra Weather: महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला, हवामान विभागाकडून कडक उन्हाचा इशारा

Thursday, 16 April 2026, 8:22

Daily Horoscope: तुमचा आजचा दिवस कसा असेल? वाचा सर्व 12 राशींचे सविस्तर भविष्य

Thursday, 16 April 2026, 7:43

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12
Next Post

Pune News : पुणे रेल्वे स्थानकावरुन तब्बल ९० किलो गांजा जप्त ; दोन तस्करांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.