Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : माझ्या अंत्यसंस्कारासाठी ओली लाकडे वापरू नका; अन्यथा… नाना पाटेकर यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 15 September 2023, 16:31

Pune News : पुणे : अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांसोबतच परखड वक्तव्यासाठीदेखील प्रसिद्ध आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी मृत्यूबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. मृत्यूनंतर नाना पाटेकर यांना १२ मण लाकडे लागतील. मी माझ्यासाठी १२ मण लाकडे तयार ठेवली आहेत. सर्व लाकडे सुकी आहेत. माझ्या अंत्यसंस्कारासाठी ओली लाकडे वापरू नका, नाहीतर सर्वत्र धूर होईल. जे अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असतील, त्यांच्या डोळ्यांत पाणी येईल आणि ते माझ्यासाठी रडतात, असा अनेकांचा गैरसमज होईल… असे उद्गगार नाना पाटेकर यांनी स्वतःला उद्देशून काढले आहेत. सध्या सर्वत्र नाना पाटेकर यांच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

 

मी या जगात एकटा आहे..

नाना पाटेकर लवकरच विवेक अग्नीहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. या दरम्यान, अनेक ठिकाणी त्यांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. एका मुलाखतीत बोलताना पाटेकर म्हणाले की, माझ्या निधनाच्या वेळी कोणताही गैरसमज नको, अशी माझी इच्छा आहे. (Pune News) माझ्या निधनानंतर माझा फोटो देखील लावू नका. मला पूर्णपणे विसरून जा… तेच अत्यंत महत्त्वाचं आहे…

आपल्या कुटुंबाविषयी बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, आम्ही सात भावंडे होतो. मात्र, सर्वांचे आता निधन झाले आहे. (Pune News) आई-वडील, भाऊ-बहीण आता मला कोणी नाही. मी या जगात एकटा आहे…

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : राज्यात वेगवेगळ्या खात्यात दिड लाख पदांची भरती करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Pune news : कंत्राटी नोकरभरती रद्द करा, तलाठी भरती स्थगित करा… पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक

Pune News : गुगलवर रिव्ह्यू द्या, पैसे मिळवा; ‘ऑनलाइन टास्क’ देवून ३५ लाखांना लुटले

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
Next Post

Shirur News : पारोडीत वनविभाग व ग्रामस्थांच्या सहभागातून वनराई बंधाऱ्यांची उभारणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.