Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 15 June 2023, 13:36

Pune News :  पुणे : पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करुन पळून गेलेल्या टोळक्यातील तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

आदित्य विशााल गोसावी (वय २०, रा. धनकवडी), राज राकेश परदेशी (वय २३, रा. धनकवडी), ओमकार चंद्रकांत सावंत (वय १८, रा. मोहननगर, धनकवडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी पाच जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी आदित्य राजेंद्र बर्डे (वय २२, रा. संतोषनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद ) दिली आहे.

चेष्टामस्करीतून झाला होता वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचे एका अल्पवयीन मुलासोबत चेष्टामस्करीतून वाद झाला होता. याचा राग होता. फिर्यादी हे इतर मित्राबरोबर चहा हाइट येथे चहा पित बसले (Pune News)  असताना पाच जणांचे टोळके तेथे आले.त्यांनी आदित्य व त्याचा भाऊ ऋषी बर्डे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

 

ऋषी याच्या डोक्यावर, हाता पायावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. ऋषी बर्डे याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. (Pune News) हा प्रकार धनकवडीतील वेलनेस मेडिकलसमोर मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता घडला होता.
पोलिसांनी तिघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक घावटे तपास करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News :  सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील आणि भिमराव टेळे यांच्या ‘या’ विभागात नियुक्त्या

Pune News : धक्कादायक ! पहिल्याच दिवशी फी साठी विद्यार्थ्यांना हाकलले शाळेबाहेर

Pune News : मान्सून रत्नागिरीतच अडकला

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

Mumbai News : संजय राऊत धमकी प्रकरणी मोठी अपडेट समोर; अटक केलेला आरोपी राऊतांचाच निकटवर्तीय!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp