Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पती वेळ देत नाही म्हणून ३२ वर्षीय महिलेने आयटी कंपनीला दिली बॉम्ब ठेवल्याची धमकी ; महिलेला अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 June 2023, 16:24

Pune News : पुणे :  पती वेळ देत नाही म्हणून ३२ वर्षीय पत्नीने आयटी कंपनीला पतीच्या इमेलवरुन बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरात नुकतीच उघडकीस आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

पुण्यातील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, पती एका आयटी कंपनीत नोकरीला आहे. पण तो कामात व्यस्त असतो. वेळ देत नाही म्हणून पत्नी वैतागली होती. तर सदर महिला कोंढवा येथील (Pune News )  एका खासगी कोचिंग संस्थेत इंग्रजी शिक्षिका म्हणून काम करते. तिचे पती आयटी इंडस्ट्रीत कर्मचारी आहेत. मात्र, पतीने धमकीच्या ईमेलमध्ये नमूद केलेल्या कंपनीतील नोकरी नुकतीच सोडली आहे.

आयटी कंपनीत बॉम्ब असल्याचा खोटा दावा करणाऱ्या या ईमेलमुळे पोलिसांनी पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी ईमेलमध्ये पतीचा फोन नंबर सापडला होता. (Pune News ) पोलिसांनी ईमेलचा आयपी अड्रेस शोधून काढला. धमकीचा मेला पतीच्या टॅबलेटवरून आला होता. चौकशीदरम्यान आरोपी महिलेने ईमेल पाठवल्याचे मान्य केले. पतीला धडा शिकवण्यासाठी बॉम्बची धमकी दिल्याचे महिलेने कबूल केले.

 

दरम्यान, महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याविरुद्ध संबंधित कलमांनुसार चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News ) पती कामात व्यस्त असतो. वेळ देत नाही म्हणून पत्नी वैतागली होती. यामुळे तिने नामी शक्कल लढवली व अंगलट आली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : अपंगत्व आले जरी, सुटली नाही विठ्ठल भक्ती…; अपंगात्वर मात करत भक्त निघाला पंढरपूरी!

Pune News : पुणे पोलीस दलातील ‘ते’ पोलीस तडकाफडकी निलंबीत

Pune News : महाराष्ट्राच्या रक्तातच गद्दारी आहे… सुप्रिया सुळेंच्या “त्या” व्हिडीओवरून भाजप-राष्ट्रवादीत ट्विटर वॉर

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post

आळंदी म्हातोबाची येथील म्हातोबा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गणेश जवळकर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.