Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Election : भोरची ५ टेबलवर होणार मतमोजणी; नगराध्यक्षांचा निकाल सगळ्यात शेवटी जाहीर होणार!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 18 December 2025, 11:32
Pune Election

photo- social media

Pune Election : भोर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीचा निकाल रविवार ( दि. २१) रोजी सकाळी १० वाजता पाच टेबलवर मतमोजणीस सुरुवात होणार असून नगराध्यक्ष पदाचा निकाल शेवटच्या फेऱ्या नंतर जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन शिंदे यांनी दिली. (Pune Election)

 

पाच टेबलवर,पाच पाच फेऱ्यात होणार मतमोजणी एक तासात निकाल येणार बाहेर

भोर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी रविवार ( दि.२१) डिसेंबरला कान्होजी जेधे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलला चार कर्मचारी आणि दोन जण उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून असणार आहेत. पहिल्या फेरीमध्ये एक मधील प्रभाग क्रमांक एक ते पाच प्रभाग मधील अ क्रमांकाची मतमोजणी होणार तर दुसरी फेरीत प्रभाग क्रमांक एक ते पाच मधील ब क्रमांकाचे मतमोजणी होणार असून तिसरी फेरी प्रभाग क्रमांक सहा,सात,आठ दहा अ क्रमांकाची मोजणी होणार व प्रभाग चार मधील क नंबरची मतमोजणी होणार होऊन फेरी क्रमांक चार प्रभाग क्रमांक

सहा,सात,आठ,दहा ब आणि प्रभाग क्रमांक नऊ मधील अ ची मतमोजणी होणार.फेरी क्रमांक पाच प्रभाग क्रमांक आठ क आणि प्रभाग क्रमांक नऊ ब ची मतमोजणी होणार दरम्यान या सर्व पाचही फेऱ्यांची मोजणी झाल्यानंतर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा निकाल बाहेर येणार आहे . एकूण १६ हजार ७१६ पैकी १२ हजार ८६५ मतदान झाले असून यांची मतमोजणीस साधारणपणे एक ते दीड तासांमध्ये निकाल लागेल असे निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Midnight terror in Fursungit! 4 drunk people running around, sharp weapons in their hands, shouting and terror in the area

फुरसुंगीत मध्यरात्री थरार! दारूच्या नशेत तर्राट 4 जण, हातात तीक्ष्ण हत्यारं, आरडाओरड अन् परिसरात दहशत

Thursday, 2 April 2026, 16:02

औषधं, प्लास्टिक आणि दैनंदिन वस्तू होणार स्वस्त; 41 उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द

Thursday, 2 April 2026, 15:47
Next Post
Sangali

Sangali : ती विवस्त्र रस्त्यावर धावत होती अन् लोक तिला...; सामुहिक बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलीसोबत केलं भयंकर कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.