Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारती राजाराम काळभोर यांची बिनविरोध निवड…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 19 July 2022, 18:15

लोणी काळभोर, (पुणे): लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारती राजाराम काळभोर यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच संगीता सखाराम काळभोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हि निवडणूक घेण्यात आली.

 

लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १९) ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी भारती काळभोर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने सरपंच माधुरी काळभोर यांनी भारती काळभोर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. ग्रामविकास आधिकारी जे. एच. बोरावणे यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माधव काळभोर, महाराष्ट्र केसरी पै.राहुल  काळभोर, कॉंग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष शिवदास काळभोर, साधना बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, माजी उपसभापती सनी काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, माजी उपसरपंच योगेश काळभोर, ज्योती काळभोर, राजेंद्र काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, भरत काळभोर, साविता लांडगे, प्रियांका काळभोर, ललिता काळभोर, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर, अमित काळभोर, युवराज काळभोर आदी ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते.

गावच्या सर्वागिण विकास कामासाठी सरपंच – ग्रामपंचायत सदस्य आम्ही सर्व जण प्रयत्न करु तसेच येणाऱ्या भविष्यकाळात मला मिळालेल्या पदाचा विकासकामे करत असताना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नवनिर्वाचित उपसरपंच भारती काळभोर यांनी केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Next Post

जिल्ह्यातील हवेली, मावळ, मुळशीसह ७ तालुक्यातील पर्यटन स्थळांवरील निर्बंध शिथिल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.