Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

श्रीगोंदा-मांडवगण रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ठ; एका महिन्यातच रस्ता खचला: संभाजी ब्रिगेड

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 16 June 2024, 19:38

प्रमोद आहेर

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीलगत नव्याने दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ठ पद्धतीने सुरू आहे. तसेच या रस्त्याच्या कामासाठी निकृष्ठ दर्जाचा मुरूम तसेच कालबाह्य मशिनरी वापरण्यात येत असल्याचे वारंवार सार्वजनिक बांधकाम प्रशासनाला कळविण्यात आले होते.

सदर काम करणाऱ्या ठेकेदारास कामाचा योग्य अनुभव नसल्याने सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच काम सुरू ठेवण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, बांधकाम प्रशासन निवडणुकीच्या कामत व्यस्त असताना घाईघाईने काम पुर्ण करण्यात आले. दरम्यान, एक महिन्याच्या आताच दुरुस्ती केलेला रस्ता पुर्णपणे खचला असून अनेक ठिकाणी खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे.

वरीष्ठ पातळीवर तात्काळ चौकशी अहवाल तयार करुन संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत समाविष्ट करावे, तसेच ईतर कामाची देखील पाहणी करुन स्थगीती देण्यात यावी. या कामाचे योग्य पध्दतीने पुन्हा खोदकाम करुन दर्जेदार मटेरियल व योग्य मशिनरी वापरून सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच काम पुर्ण करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड कडून करण्यात आली आहे.

 

 दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामासाठी जनतेचा पैसा खर्च करण्यात आला येतो. मात्र अशा बोगस कामांसाठी जनतेचा पैसा मुळीच खर्च करू दिला जाणार नाही.

– शामभाऊ जरे, तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

इन्फ्लुएन्सर निधी तिवारीच्या मृत्यूला अचानक नवं वळण! सोनू सिंहसोबत वाढली होती जवळीक, तो विवाहित अन् 2 मुलांचा बाप; आईचा मोठा दावा

Tuesday, 29 September 2026, 9:28

बारामतीत दुहेरी हत्याकांड! माजी सरपंच महिलेसह दोघींना झोपेतच गळे चिरून संपवलं; परिसरात खळबळ

Tuesday, 29 September 2026, 9:14

बारामतीच्या गजबजलेल्या राजहंस चौकात थरार! दोन तरुणांवर कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 29 September 2026, 8:26

विलीनीकरण होणार की नाही? शरद पवारांनी संभ्रम केला दूर; म्हणाले, “त्यांनी आमच्यासोबत यावं….”

Tuesday, 29 September 2026, 8:14

Maharashtra Weather: पाऊस गायब! महाराष्ट्रात आज हवामानाचं चित्र बदललं; जाणून घ्या आजचा हवामानाचा अंदाज

Tuesday, 29 September 2026, 8:07

Daily Horoscope: ग्रहस्थिती बदलली अन् चित्रही बदलणार! 29 सप्टेंबरला कोणाला मिळणार धनलाभ, कोणाने राहावे सावध?

Tuesday, 29 September 2026, 7:52
Next Post

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; नऱ्हे परिसरात १ कोटींचा गुटखा केला जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp