पुणे, ता. 22: पुण्यातील श्री संत तुकाराम महाराज ट्रस्ट’च्या जमिनीची परस्पर विक्री, घोटाळ्यात मृद्रांक शुल्क विभागातील अधिकारी, व्यावसायिक व राजकीय नेत्याचा समावेश आहे. हा घोटाळा (Sant Tukaram Maharaj Trust’ Land Scam) कोणी व कधी कसा केला याची “Inside Story” पुणे प्राईम न्यूजवर आज सोमवारी (ता.22) सायंकाळी सहा वाजता पहा…








