Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सेवा रस्त्यावरील तुटलेल्या गटारांवरील झाकणांची दुरुस्ती करण्यास रस्ते महामार्ग विकास प्राधिकरणकडून सुरुवात ; भिगवणकरांची असह्य त्रासातून मुक्तता..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 23 July 2022, 15:16

सागर जगदाळे

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीतील सेवा रस्त्यावरील तुटलेल्या गटारांची दुरुस्ती करण्यास पाटस रस्ते महामार्ग विकास प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पुणे-सोलापूर महामार्गाच्या लगत असणाऱ्या गटारांची दुरवस्था झाली होती. महामार्गालगत असणाऱ्या गटारांवरील बरीचशी झाकणांची मोडतोड झालेली होती. त्यामुळे या गटारांमध्ये अडकलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांसह इतर घाणीमुळे गटारे तुंबली होती. दुर्गंधीयुक्त पाणी गटारांमधून महामार्गलगतच्या सेवा रस्त्यांवरून वाहत होते. त्यामुळे महामार्गलगत राहात असणाऱ्या नागरिकांना व दुकानदारांना या दुर्गंधी पाण्याचा त्रास होऊ लागला होता.

यामुळे भिगवण मराठा महासंघ व मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग जगताप यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महामार्ग विकास प्राधिकरणला दिला होता. त्याची दखल घेऊन रस्ते महामार्ग विकास प्राधिकरण पाटस यांच्या वतीने दखल घेऊन महामार्गलगत तुंबलेल्या गटारांची साफसफाई करून तोडफोड झालेली झाकणे बदलून त्याऐवजी नवीन झाकणे टाकण्यात सुरुवात केली आहे.

 

दरम्यान, महामार्गलगत तुंबलेल्या गटारांची वेळेत दुरुस्ती केल्यामुळे भिगवण मधील नागरिकांना होणाऱ्या असह्य त्रासातून दिलासा दिल्याबद्दल भिगवणकरांनी पाटस येथील महामार्ग विकास प्राधिकरणाचे आभार मानले आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दगड फोडून कार डायरेक्ट हवेत उडाली! तीन वेळा पलटी मारत कारचा चक्काचूर; इंदापूरमध्ये अपघाताचा थरार, पहा धक्कादायक Video

Saturday, 3 October 2026, 18:52

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Saturday, 3 October 2026, 18:09

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Saturday, 3 October 2026, 18:08

‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली; तरी कर्ज फिटेना!’ चिठ्ठी लिहून शेतकऱ्यान उचललं टोकाचं पाऊल..

Saturday, 3 October 2026, 17:53
Next Post

सीबीएसईचा निकाल खोटा: पुण्यातील पी. जोग शाळा प्रशासनाचा भोंगळ कारभार; पालक आक्रमक...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp