Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोर तालुक्यातील 8 पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर; कोणता गण कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित ?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 13 October 2025, 17:02
Reservation of 8 Panchayat Samiti ganas in Bhor taluka announced; Which ganas are reserved for which category?

इम्रान आत्तार

 

भोर: तालुक्यातील 8 पंचायत समिती गणांचे आरक्षण सोमवारी (13 ऑक्टोबर) भोर-महाड मार्गावरील अभिजीत मंगल कार्यालयात जाहीर करण्यात आले. या वेळी भोर उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, नायब तहसीलदार अरुण कदम यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Bhor Panchayat Samiti Reservation)

यापूर्वीच भोर पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याचे जाहीर झाले होते. त्यामुळे भोर तालुक्यातील 8 पंचायत समिती गणांच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज हे आरक्षण निश्चित झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पंचायत समिती गणांचे जाहीर झालेले आरक्षण…

1) वेळू गण – सर्वसाधारण
2) नसरापूर गण – सर्वसाधारण
3) भोंगवली गण – सर्वसाधारण
4) कामथडी गण – सर्वसाधारण महिला
5) भोलावडे गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग
6) शिंद गण – सर्वसाधारण महिला
7) उत्रोली गण – सर्वसाधारण महिला
8) कारी गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

राजकीय समीकरणे बदलणार…

या आरक्षणामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे राजकीय गणित बदलले असून, काहींना संधी मिळणार तर काहींचे उमेदवारीचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील आघाड्या, पक्षांतर, आणि नवे गट– तट तयार होण्याचे संकेतही राजकीय वर्तुळात उमटत आहेत. आता या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत भोर तालुक्यातील सत्तासमीकरणांमध्ये कोणता नवा अध्याय लिहिला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Parth Pawar's statement and Rohit Pawar gave a rebuke; taught etiquette in the entire meeting, said "Stay on the ground, don't underestimate the other party"

पार्थ पवारांचं ते वक्तव्य अन् रोहित पवारांनी दिला टोला; भर सभेत शिकवला शिष्टाचार, म्हणाले “जमिनीवर राहा, दुसऱ्या पक्षाला कमी लेखू नका”

Tuesday, 7 April 2026, 14:55

अंबानींच्या लेकाचं मोठं मन! केरळमधील मंदिरांना 18 कोटींची देणगी; हत्तींसाठी उभारणार देशातील पहिलं खास रुग्णालय

Tuesday, 7 April 2026, 14:50
Drunk youth in Pune! He ran at the police after being told "Don't hit your mother"; he broke the buttons of his uniform and...

पुण्यात दारूच्या नशेत तरुणाचा राडा! “आईला मारू नको” म्हटल्यावर पोलिसांवरच धावून गेला; वर्दीची बटणं तोडली अन्…

Tuesday, 7 April 2026, 14:33

आखाती युद्धाच्या झळा भोर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायाला निर्यात घटल्याने अंड्यांचे दर कोसळले; उत्पादक दुहेरी संकटात

Tuesday, 7 April 2026, 14:29

दौंड येथील रेल्वेच्या विविध प्रश्नाबाबत आमदार राहुल कुल यांची रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा

Tuesday, 7 April 2026, 14:21
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

हृदयद्रावक! डी-मार्टमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा विषप्राशनाने मृत्यू; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू

Tuesday, 7 April 2026, 13:48
Next Post
Cyber Crime: Beware! A 'file' arrived on WhatsApp and nearly five and a quarter lakh vanished! Due to the auto-download setting, a businessman faced a huge loss

Cyber Crime: सावधान! WhatsAppवर आली एक ‘फाईल’ आणि उडाले पावणे पाच लाख! ऑटो डाऊनलोड सेटिंगमुळे व्यापाऱ्याला बसला जबर फटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.