Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत येरवडा पोलिसांचे यश; छापेमारीत 20 लाखांचा गुटखा केला जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 25 November 2025, 12:33

अमित मुंडीक

 

येरवडा: येरवडा पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 20,70,500 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले आहेत. ही कारवाई दि. 24 नोव्हेंबर 2025 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखा पुणे शहराचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस अंमलदारांनी ही कारवाई वेद प्रोव्हीजन स्टोअर्सच्या मागील गोडाऊनमध्ये केली. हे ठिकाण सर्वे नंबर १४, नाईक नगर, येरवडा येथे असून दुकानामागील गोडाऊनमध्ये तंबाखूचा मोठा साठा लपवण्यात आला होता.

कारवाईदरम्यान जमनाराम उर्फ गणेश बलराम जाट (वय 25, रा. नाईक नगर येरवडा) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व तंबाखू उत्पादने हस्तगत करण्यात आली आहेत.

या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम 123, 223, 274, 275, ‘सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने कायदा’ कलम 7(2), 20(2) तसेच ‘अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006’ अंतर्गत कलम 26(2)(i)(iv) आणि 59 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Pune Crime: 24-year-old girl commits suicide after being cheated on the promise of marriage; Case registered against young man

Solapur Shocking: गाव हादरलं, जिवलग मित्राच्या आत्महत्यानंतर धक्का न सहन होताच दुसऱ्यानेही संपवलं आयुष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.