Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: राग, उद्धटपणा आणि जबरदस्तीनं भाडं वसूली, उबर चालकाच्या वर्तनामुळे लेखिका संतापल्या; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 1 December 2025, 11:30

पुणे: ‘मानुषी’ मासिकाच्या संस्थापिका मधु पूर्णिमा किश्वर यांनी उबर कॅब चालकाने केलेल्या असभ्य वर्त्तानामुळे संताप व्यक्त केला आहे.  किश्वर यांनी बुधवारी रात्री  राईड बुक केली होती. प्रवासादरम्यान चालक गौतम बराच वेळ रागात फोनवर बोलत होता, तसेच उबरच्या नियमांचे उल्लंघन करत त्याने किश्वर यांच्या प्रश्नांना प्रतिसाद दिला नाही. रात्री 10.30 वाजता मुख्य गेटवर पोहोचल्यावर चालकाने त्यांना पुढे सोडण्यास नकार दिला. 100 मीटर अंतरावर इमारत असूनही, ‘माझे काम फक्त गेटपर्यंत सोडने आहे’ असे म्हणून त्याने उद्धटपणा दाखवला.

 

येथे पाहा पोस्ट:

Dear @Uber_India I had the most nightmarish experience with Uber driver GAUTAM tonight.
I booked an intercity ride at 835 pm from Pune airport for Chinmaya Vibhooti Centre which is about 52 kms from the airport.
It was a long ride. Driver Gautam remained so busy talking in an… pic.twitter.com/zrQNGIyh13

— Madhu Purnima Kishwar (@madhukishwar) November 30, 2025

चालकाने किश्वर यांचे सामान कारच्या डिक्कीतच ठेवले आणि भाडे दिल्याशिवाय सामान देण्यास स्पष्ट नकार दिला. दरम्यान, पैसे न मिळाल्याची खोटी तक्रार करायची आहे, असे सांगून गाडी घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मिशनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने गेटवर सुरक्षा रक्षकांना फोन करून कॅब अडवली. अखेरीस किश्वर यांनी कॅबमध्ये बसून 1693 रुपयांचे बिल 1700 रुपये देऊन चुकवले, त्यानंतर त्यांना त्यांचे सामान मिळाले. किश्वर यांनी उबर इंडियाला टॅग करत, संताप व्यक्त केला.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune Crime

Pune Crime : पुण्यात मसाज सेंटरच्या आडून चालणाऱ्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश; 21 वर्षीय मॅनेजरला बेड्या

Friday, 3 April 2026, 14:14
baramati

Baramati : बारामतीत पोटनिवडणुकीचा शंखनाद; अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार रिंगणात, बिनविरोधची परंपरा मोडीत

Friday, 3 April 2026, 13:04
Mount Everest Scam

Mount Everest Scam : एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकांच्या जीवाशी खेळ; शेर्पा, हेलिकॉप्टर कंपन्या आणि रुग्णालयांचे जीवघेणे संगनमत विमा लाटण्यासाठी अन्नात भेसळ

Friday, 3 April 2026, 12:04
Pune

Pune : पुणे-सोलापूर महामार्गासाठी 5000 कोटींचा बूस्टर डोस; शेतीमाल आणि मालवाहतुकीला मिळणार मोठी गती

Friday, 3 April 2026, 11:31
Crime

Crime : ‘मी अविवाहित आहे’ सांगून जवळ आले, शोरूममध्ये नेऊन अत्याचार केला, व्यापाऱ्याचे काळे कृत्य उघड

Friday, 3 April 2026, 10:57
Crime

Crime : पुण्यात ‘पोर्टर’वरून ड्रग्जचा होम डिलिव्हरी पॅटर्न! 300 जणांना पुरवले मेफेड्रॉन; पोलिसांनी पकडले मोठे रॅकेट.

Friday, 3 April 2026, 10:35
Next Post
Sambhajinagar Crime: Shocking..! Aunt repeatedly tortured by nephews who came for her birthday; Uncle also tortured her first...

Sambhajinagar Crime: धक्कादायक..! वाढदिवसाला आलेल्या भाच्यांकडून मामीवर वारंवार अत्याचार; मामानेही अगोदर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.