Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील विद्यार्थ्यांवर आग्या मोहोळाचा हल्ला; ट्रेकिंगला गेले अन् घडलं भयंकर; 35 हून अधिक जण जखमी

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 5 January 2026, 11:32

वेल्हे: पुण्यातील (Pune News) वेल्हे तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मढेघाट परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांवर आग्या मोहोळाच्या मधमाशांनी भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी ट्रेकिंग क्लबच्या माध्यमातून सुमारे 50 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक मढेघाट ते उपंडा असा ट्रेक करण्यासाठी गेले होते. काल संध्याकाळी मढे घाट उतरत असताना मध्यभागी असलेल्या झाडीतून जात असताना झाडावरील मधमाश्यांनी थेट विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. या अनपेक्षित संकटामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी पळापळ झाली आणि भीतीचे वातावरण पसरले.

 

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. तोरण माची हॉटेलचे मालक अभिजीत भेके यांनी सोशल मीडियावरून मदतीचे आवाहन केले, त्यानंतर केळद गावचे माजी सरपंच रमेश शिंदे आणि इतर नागरिकांनी कड्यामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या हल्ल्यात 35 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी 8 ते 10 जणांना मधमाशांनी मोठ्या प्रमाणात दंश केला आहे.

जखमी विद्यार्थ्यांना 108 रुग्णवाहिका आणि खासगी गाड्यांमधून तातडीने वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिक त्रास होत असलेल्या २ विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर वेल्हे येथे उपचार सुरू आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37
Next Post

Accident News: काळाचा घाला! फेसबुक लाईव्हमध्ये असा काय घडला थरार, रीलस्टार पतीचा डोळ्यादेखत मृत्यू; घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.