Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: लोणी काळभोरमध्ये अकरावीच्या विद्यार्थिनीला फूस लावून पळवलं; घरी एकटी असल्याची संधी साधत फूस लावली अन्

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 21 December 2025, 14:15
Loni Kalbhor News: A class 11 student was kidnapped in Loni Kalbhor; Seduced while she was alone at home

लोणी काळभोर: अकरावीच्या वर्गात (Loni Kalbhor News) शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला राहत्या घरातून अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची (Pune Crime) घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात घडली असून शुक्रवारी (ता.20) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Latest Marathi News)

 

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे 40 वर्षाचे असून ते कुटुंबासोबत लोणी काळभोर परिसरात राहतात. फिर्यादी यांना 17 वर्षाची मुलगी असून ती लोणी काळभोर येथील एका नामांकित शैक्षणिक संकुलात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.

अल्पवयीन मुलगी शुक्रवारी घरी एकटीच होती. फिर्यादी हे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी आले. तेव्हा त्यांना मुलगी आढळून आली नाही. तिचा लोणी काळभोर सह परिसरात शोध घेतला. परंतु, ती कोठेही मिळून आलेली नाही. तिची नातेवाईकांकडे कधी चौकशी केली. मात्र तिकडेही ती आली नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, कोणीतरी अज्ञात इसमाने तिच्या अज्ञान वयाचा फायदा घेऊन, तिला कशाचीतरी फूस लाऊन फिर्यादी यांच्या कायदेशिर रखवालीतुन पळवून नेले आहे. अशी तक्रार फिर्यादी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Pune Election Result 2025: Hey Bidda, come to my place! 'Dada's' fire in Pune district; 10 out of 17 municipalities captured, Ajit Pawar's flag on Baramati, Indapur and Jejuri

Pune Election Result 2025: ऐ बिड्डा ये मेरा अड्डा! पुणे जिल्ह्यात 'दादां'चा जलवा; 17 पैकी 10 नगरपालिका काबीज, बारामती, इंदापूर अन् जेजुरीवर अजित पवारांचाच झेंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.