Sunday, March 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Khandala Ghat Train Accident : भयंकर थरार! खंडाळा घाटात सुसाट मालगाडीचे ब्रेक निकामी; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 February 2026, 10:16

 Khandala Ghat Train Accident : पुणे : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील खंडाळा घाटात गुरुवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे लोणावळा ते कर्जत दरम्यान पळसदरी घाटात ब्रेक अचानक निकामी झाले. घाटातील उतारावर गाडीचा वेग वाढल्याने काही काळ ती नियंत्रणाबाहेर गेली. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. (Goods Train Incident)

माहितीनुसार, तीन इंजिन जोडलेली केएलएमजी (KLMG) मालगाडी घाटातून खाली उतरत असताना ब्रेक यंत्रणेत बिघाड झाला. उतार असल्याने गाडीचा वेग झपाट्याने वाढला. परिस्थिती गंभीर बनू शकते, अशी शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला असून त्यात गाडी वेगात धावताना दिसत आहे.

प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन लोको पायलट, ट्रेन मॅनेजर आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी तातडीने उपाययोजना केल्या. गाडीचा वेग कमी करण्यासाठी कर्जतदरम्यान ओव्हरहेड वीजपुरवठा काही काळासाठी बंद करण्यात आला. समन्वय साधून अखेर ही मालगाडी कर्जतच्या पुढे सुरक्षितरीत्या थांबवण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.

या प्रकाराची मध्य रेल्वेकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. ब्रेक यंत्रणेत बिघाड कसा झाला आणि त्यामागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. घाटातील मार्गावर विशेष काळजी घेतली जाते, त्यामुळे ही घटना अधिक चिंतेची मानली जात आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Agriculture News

Agriculture News : पिकवणाऱ्याच्या मेहनतीवर फिरवला कोयता! शेतकऱ्याचं १० लाखांचं नुकसान; अज्ञाताने दोन एकर केळीची बाग जमीनदोस्त

Sunday, 1 March 2026, 20:13
Mumbai

Mumbai : महिला कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता कामाच्या ठिकाणी छळ करणाऱ्यांची खैर नाही; सरकारने उचलले मोठे पाऊल.

Sunday, 1 March 2026, 19:59
Uruli Kanchan

Uruli Kanchan : पुणे – सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाट्यावर ट्रक, टँकर व कंटेनरचा विचित्र अपघात ; कंटेनर चालकावर गुन्हा दाखल..

Sunday, 1 March 2026, 18:49
Dound

Dound : दौंड तालुक्यात रस्त्याच्या वादातून वकिलाला मारहाण, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Sunday, 1 March 2026, 18:40
Uruli Kanchan

Uruli Kanchan : कुंजीरवाडी येथील व्यक्तीचा सोरतापवाडीत अपघाती मृत्यू

Sunday, 1 March 2026, 18:22
Accident

Accident : होळीचा रंग रक्ताने माखला! बाजारात रंग खरेदीला निघालेल्या ३ अल्पवयीन मित्रांचा करुण अंत.

Sunday, 1 March 2026, 18:14
Next Post

Registration and Stamps Department : नोंदणी व मुद्रांक विभागातील गट – ड संवर्गातील अंतिम निवड यादी जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.