Wednesday, March 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Junnar News: जुन्नरमध्ये भरदिवसा रक्तरंजित थरार! तरुणाकडून विद्यार्थिनीवर धारदार शस्त्राने हल्ला; ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली अन् त्याने…; ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली अन् त्याने…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 11 March 2026, 16:29
Junnar News: Bloody horror in broad daylight in Junnar! A young man suddenly attacked a female student; she collapsed in a pool of blood and he...

पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात (Junnar News) महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आदिवासी (Pune Crime) मुलींच्या शासकीय वस्तीगृहासमोर दिवसाढवळ्या एका तरुणाने धारदार शस्त्राने विद्यार्थिनीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. (Latest Marathi News)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गौरी संजय सावळे (वय 20) ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे वस्तीगृह परिसरात होती. त्याच वेळी महेश मुरलीधर डामसे या तरुणाने अचानक तिच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. आरोपीने विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आणि मानेवर अनेक वार केल्याची माहिती समोर आली आहे.

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ला केल्यानंतर आरोपी महेश डामसे घटनास्थळावरून तात्काळ फरार झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी जखमी अवस्थेतील गौरी सावळे हिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

प्राथमिक तपासात आरोपी आणि जखमी विद्यार्थिनी हे दोघेही एकाच गावातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. आरोपी महेश डामसे हा काही दिवसांपासून विद्यार्थिनीला त्रास देत असल्याची माहितीही मिळत असून या पार्श्वभूमीवरच हा हल्ला झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा सुरू केला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

या धक्कादायक घटनेमुळे जुन्नर शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या विद्यार्थिनीवर हल्ला झाल्याने नागरिकांनी आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जुन्नर पोलीस करत असून तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Mundhwa Kharadi Flyover: Mundhwa-Kharadi residents relieved from traffic! Approval for grand double-storey flyover worth Rs 120 crore; Travel from Magarpatta to Kharadi now convenient

Mundhwa Kharadi Flyover: मुंढवा-खराडीकरांची ट्रॅफिकमधून सुटका! 120 कोटींच्या भव्य दुमजली उड्डाणपुलाला मंजुरी; मगरपट्टा ते खराडी प्रवास आता सुसाट

Wednesday, 18 March 2026, 14:31
Crime

Crime : 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या! आई बाहेर गेल्याची संधी साधून संपवलं आयुष्य; आत्महत्येचं कारण अस्पष्ट.

Wednesday, 18 March 2026, 14:24

मांजरी बुद्रुकमध्ये कॅनाल ओव्हरफ्लोचा कहर; घुले वस्ती-गोपाळ पट्टी रोड जलमय, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

Wednesday, 18 March 2026, 14:16

Indapur: हॉटेलमध्ये गाणी लावली म्हणून राडा! 39 फाट्यावर हॉटेल व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी; खिडक्यांच्या काचा फोडल्या अन्

Wednesday, 18 March 2026, 14:01

Crime News: खळबळजनक! संगमनेरमध्ये शाळकरी मुलीवर भरदिवसा ॲसिड हल्ला; आरोपी फरार, परिसरात संतापाची लाट

Wednesday, 18 March 2026, 13:51

मुळशीचे पाणी पूर्ववाहिनी खोऱ्यात वळवण्याबाबत जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक; आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांना यश

Wednesday, 18 March 2026, 13:45
Next Post

Indapur Crime : अवसरीत घरगुती वादातून पत्नीला मारहाण; घरातील कपड्यांना आग लावल्याची घटना, पहा व्हिडिओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.